पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/779

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Perspicuous ( pur-spik'ü-us ) [ L. pea spicuus, transparent. Perspicuous ह्याचा मूळ अर्थ 'निर्मळ, स्वच्छ, पारदर्शक' असा होता.] a. easily understood संहज समजणारा, उघड, उघडा, स्पष्ट, सुबोध. २ (of literary stylo) clearly expressed the Tezia सांगितलेला, सुव्यक्त, विशद, बालबोध, प्रसन्न, प्रासा. दिक. ३ (of person) clear in expression स्पष्ट शब्दांनी बोलणारा. Perspicurity, Perspicuousness ११. clearness (भाषेची) विशदता सुगमता, सुबोधता , बालबोधपणा m, प्रसन्नता , सुव्यक्तता . Perspic uously adv. सहज समजेल अशा रीतीन, स्पष्टपणानं, सरळ अर्थान, स्पष्ट शब्दांनी, स्पष्ट शब्दांत. Perspiration, Sec under Perspire. Perspire (per-spir' ) [L. perspirare,-per, through, and spirare, to breathe.] v.i. to sweat घाम येणे. सुटणे निघणे-पाझरणे in. com., धर्मस्राव m. स्वेदस्राव m. होणे in. com., घामावणे. P. . . to emit through the pores of the skin रोमरंध्रांतून-रोमरंध्रद्वारा. रोमकूपद्वारा सोडणे विसर्जन करणे g. of o., बाहेर टाकणे. (b) रंध्रांतून बाप्प रूपाने (प्रवाही पदार्थ) बाहेर टाकणे-पाडणे-आणणे. Perspirable a. रोमरंध्रांतून विस. जन करण्यासारखा, घामाच्यावाटेने बाहेर टाकण्यासारखा. Perspiration n. the act. घाम m. येणें ॥ सुटणे 1. निघणं 3. (b) धर्मस्त्राव m, स्वेदत्राव , क्लेदप्रवाह m. २ veat धाम m, धर्म m, क्लेद m. Perspirative, Perspiratory s. घामाचा, धर्मविषयक, क्लेदप्रवाहा. संबंधी. २producing perspiration घाम आणणारा. सुटणारा, धर्मजनक, क्लेदजनक, धर्मोत्पादक. Per. spir'ed pa. t. & pa. 2. Perspir'er 9. Persuade (per-swād') [ Fr.-L. persuadere, perilla sun, -per, thoroughly, and suadere, to advise.] v. t. Lo influence successfully by argument, advice entreaty, &c. मन वळविणे g. of o., (-ला) वळवणे, वश करणे करून घेणे, मथवणे, समजावणे, बधवणे, ओढ़न-वळवून-बधवून घेणे. २ to convince (एखादी गोष्ट अशीच आहे अशा विषयी स्वतःची किंवा दुसन्याची) खात्री करणे, समजूत/- समाधान 3 करणे g. of o.. ओळख/- खात्री f. पटवणे, (शंकासमाधान करून) विशिष्टमतावलंबी करण, खातरजमा करणे, खातरी f. करणे g.0fo. Persuadable u.मन वळवता येण्याजोगा. Persuaded part. P.pa. p. वळलेला, वश झालेला, वळवलेला, वळवून घेतलेला, मथवलेला, बधवलेला, &c. २ convinced खात्री झालेला पटलेला, समजूत पटलेला, &c. [To BE P. खात्री समजूत होणें-पटणे g. of 8.] Persuade'r n. (मन) वळविणारा, मथवणारा m. Persuasibility m. वश्यता वश होण्याजोगी स्थिति/. Persua'sible a. capable of being persuaded googtसारखा-जोगा, वश्य, मथण्यासारखा -जोगा. २खात्री समजूत. पटण्यासारखा. Persuasion n. (a) (मन) वळवणे, वश करणे , बधवणे, मथवणे, &c. (D) खात्री/समजूत करणे घालणे पाडणें-पटवणे,