पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/776

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राहाणे, चिरकाल स्थिति , चिरस्थायित्व n; as, " P. of motion; P. of visual impression." Persis'tent a. tenacious of position or purpose दीर्घोद्योगी,टिकाव धरणारा, दीर्घप्रयत्नी, दमदार,नेटदार, नेटाचा, &c. २ आग्रही, हेकेखोर, हेकट, हट्टी. ३ ( bot.) ( calyx) चिरस्थायी, कायम, उ० वायंगें, मिरची. Persist'ently adv. दीपोद्योगानें, टिकाव धरून, दीर्घप्रयत्नानें, नेटाने, दमाने, चिकाटी मारून. २ हेके खोरपणाने, हेका धरून, हेक्याने, हट्टानें, हट्ट धरून, Person (per'sun ) { Fr. -L. persona, an actor's mask. Person शब्दाचा धात्वर्थ नटांनी घालण्याचा 'मुखवटा' असा होता. त्यावरून सध्याचा 'मनुष्य' हा अर्थ रूढ झाला आहे. ] 1. a character (in a play or story ) पात्र 1. (b) an assumed character भूमिका f, वेष , सोंग 2. २ ( contemptuously) individual, a human being माणूस, मनुष्य m;as,"Who is this P.?" ३a living body of a human being शरीर , देह m, अंग , आकृति , शरीराची ठेवण, रूप; as, " He had a fine P." [ IN P. जातीने, खुद्दजातीनें, जातिनिशी, स्वतः, प्रत्यक्ष. IN THE P. OF च्यांत; AS, " HE FOUND A FRIEND IN THE P. OF HIS LANDLORD. "] ४ (laru) a human being with recognized rights and duties असामी m, व्यक्ति [ NATURAL, P. खरी व्यक्ति (माणूस) f. ARTIFICIAL OR FICTITIOUS P. (ir gera factor केलेली म्युनिसिपालिटी, लोकलबोर्ड, वगैरे) कृत्रिम व्यक्ति..] ५ (philos.) पुरुष m, व्यक्ति, अहंकारास्पद १. ६ (theol.) पुरुष m.७ (gram.) पुरुष . [FIRST P. प्रथम पुरुष m, बोलणारा m. SECOND P. द्वितीय पुरुष m,ज्याच्याशी बोलतों तो. THIRD P.तृतीय पुरुष , ज्याच्यासंबंधाने बोलतों तो.] N. B. ज्यांना मराठी व्याकरणांत प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, व तृतीय पुरुष असें म्हणतात त्यांनाच संस्कृत व्याकरणांत उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, व प्रथम पुरुष असे म्हणतात. Persona (per-so-na) [L.] 1. a person मनुष्य m. [P. GRATA, acceptable person आवडींतला-मजीतला-कृतला मनुष्य m.] २acharacter पात्र; as, " Dramatic personæ." Per'sonable a. (R) handsome, comely देखणा, गोंडस, सुरेख, सुस्वरूप, सुरूप.. Per’sonage n. a person clffi f. (b) es). a person of rank or importance नामांकित -नावांजलेला मनुष्य m, थोर मनुष्य, बडा मनुष्य m, ठळक मनुष्य m, प्रतिष्ठित-श्रेष्ट मनुष्य m- व्यक्ति प्रस्थ . [SONE TERIS FOR A SUPERIOR P. ARE फंड ॥, प्रकरण , प्रस्थ , प्रस्थान , वृंद , बूड.] २a character in a play &c. (नाटकांतील वगैरे) पात्र .. Per'sonal a. pertaining to human beings (as distinct from things) मनुष्याचा, मनुष्यजातीचा, मानवी. २ individual, private व्यक्तिविषयक, खासगत, खासगी, खासगीचा, खास, खुदनिसबतीचा, स्वतःचा, जातीचा; as, " To suit his P. convenience." ३ done, made