पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/775

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुःख त्रास m. इजा./ &c. देणारा करणारा, केशद. २ पाठीस लागणारा, पाठ घेणारा, बोकांडीस बसणारा, पाठ पुरवणारा. Per'secutor 2. छळ करणारा m. Per'secutrix n. fem. छळणारीण . Persecution, See under Persecute. Perseus १४. (astrom.) ययाति तारा. Perseverance, See under Persevere. Persevere (per-se-vēr') [Fr.-L. perseverart-jerse verus, very strict, pier, very, and severus, strict.] e.i. to persist in anything (एखाद्या गोष्टीविपयीं) दीवोद्योग करणे, नेटाने नेटाचा प्रयत्न करणे, (कामांतउद्योगांत) टिकणे, टिकून राहणे, टिकाव m. धरणे or काढणे, चिकटून -धरून -लगट करून लगटून राहणे -असणे. २ to pursue anything steadily दम धरणे, धीर राखणे, पाठ - पिच्छा m. पुरवणे-न सोडणे. Perseverance .. the act. दीर्घोद्योग n. &c. करणे ॥ २ persistence in (anything undertaken दीर्घोद्योग , दीर्घ-दृढ प्रयत्न m, नेटाचा-जोराचा उद्योग m- प्रयत्न m, व्यवसाय m, नेट m, चिकाटी, अभिनिवेश m. ३ (the quality or state) दीर्घोद्योगिता, चिकाटी /, दम, धीर m, नेट m. 8 ( Theol. ) continuance in a stale of grace until it is succeeded by a state of glory Fat gaia व ईश्वरी कृपंत टिकून राहणे . [P. OF THE SAINTS भक्तांचा टिकाव ..] Persevering pr. P. दीघोंद्योगी, दीर्घप्रयत्न करणारा, दृढोद्योगी, दीर्घप्रयत्नी, दमदार, नेटाचा, उद्योगी, चिकट, चिकाटी मारणारा-धरणारा, धिराचा, धीर. Persever ingly adv. दीर्घोद्योगाने, दीर्घप्रयत्नाने, दृढोद्योगाने, दीर्घप्रयत्न -दृढोद्योग करून, नेटाने, दमाने, नेट धरून, दम धरून, चिकाटी मारून. Persian (per'shan ) [ From Persia.] 2. इराणचा रहिवाशी m, इराणी m. २ इराणांतील भापा इराणी भाषा, पर्शियन. P. a. इराणाचा, इराणांतला, इराणी. [P. CARPET ( एकसंधी) इराणी सत्रंजी./. P. CAT इराणी मांजर. ह्याच्या आंगावर रेशमासारखी लांब लव असते व शेपटी झुपकेदार असते.] Persiflage (per'si fläzh) [Fr. persifler, to banter.] n. bantering or frivolous talk or writing GETत्मक -चावट भाषण, निंदात्मक -अश्लील लेख m. २a jlipparel and jeering style चावट-थट्टेची शैली धाटणी. Per'sifleur ... निंदात्मक भाषण करणारा. २ निंदात्मक लेख लिहिणारा. Persist (per-sist') (Fr.-L. per, througli, and sistere, to cause to stand -stare, Sk. Feli, to stand. ] v. . to stand firm चिकाटी धरणे, टिकाव धरणे, चिकटून -दम धरून राहणे. २ ( esp. ) to adhere to a course of conduct हट्टानें करीत राहाणे, आग्रहाने करणे, हेका n हदm. धरणें, दृढनिश्चयाने करीत असणे. Persistence,-cy . दीर्घोद्योग m, चिकाटी , दीर्घप्रयत्न m, नेट m. २ ( hence, in an unfavourable sense ) obstinacy, taggedness हह m, आग्रह , हेका 6. ३ (phys. & physiol. ) चिरकाल टिकणे ॥, टिकून