पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/768

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग M, (बाहेरचं) आंग ;---circular (as of a drum &c.) गाडा M, गाडी/. २ (of a circle, ellipse, or other figure ) परिधि m, घेरा , घेर m, वेढ m, वृत्तपाली, परिघm. Peripheral, Peripheric,-al a. पृष्टभागाचा, पृष्ठभागविषयक, वरच्या आंगाचा. २ constituting a peripplery पृष्ठभागात्मक, पृष्टभागरूप. 3 ( anat.) czternal, away from the centre qita , शेवटाकडचा, बहिर्मुखाकडचा. [ P. end बहिर्मुखछेद.] Periphrase, Periphrasis (per'i-frīz, per-if'ra-sis ) [L. -Gr. periphrasis -peri, Sk. aft, roundabout, & phrasis, it speaking ] n. a roundabout way of speaking पाल्हाळिक भाषण 2, (बोलण्यांतील) पाल्हाळ m, गिरकांडा m, बोलण्याचा फेरा m-घेरा , भावाडा m, द्राविडी प्राणायामाचं बोलणे , वाकूप्रपंच m, वाग्विस्तार m. २ ( Reet. ) a figure used to avoid a trile expression qafii. Peri'phrase v. t. पाल्हालिक भात सांगणे, (बोलण्यांत) गिरकांडा घेऊन बोलणे, पाल्हाळ लावणे g. of o. P. V. 1. पाल्हालिक aid. l'er'iplırases 2. pl. Per'iphras'tic, al a. expressiny in more worıls than are necessary () पाल्हाळाचा, गिरकांड्याचा, फेण्याचा, पाल्हाळिक भाषेत सांगितलेला. (b) पाल्हाळ लावणारा, बोलण्यांत द्राविडी प्राणायाम करणारा, पाल्हालिक. Periphrustically adv. पाल्हाळाने, गिरकांडा -भोवाडा घेऊन. Periplasm ( per'i-plasm ) [ Pref. peri, & plassein, to mould. ] n. परिवर्ती जीवद्रव m, shortened into परिजीवद्रव. (See Protoplasm.) Periplast (per'i-plast) (Pref. peri, Sk. git, round, & plassein, to mould. ] 2. परिवर्ती जीवद्रवकण m, shortened into परिजीवकण m. (See Protoplasm.) Perish ( per'ish ) [ M. E. perisshen -L. perire, to run through, to come to nothing -per, completely, 'to the bad', and ire, to go. ] v. i. to pass away completely, to die नाश पावणे, नष्ट होणे, पार ठार होणे, मरणे, प्राणास मुकणे, जिवास मुकणे -अंतरणें -आंचवणे, जिवानिशी-प्राणानिशी जाणे. [To P. WITH COLD थंडीने मरणें-WITII IIUNGER उपाशी -भुकेने मरणे, अन्नान्न करून मरणे.] २ ( of ships ) to be destroyed बुडणे, नाहीसा होणे, नाशm -पावणे, विनाश m-सत्यनाश m-फडशा m- | फन्ना m- सप्पा m-धूळ &c. होणे in. con. g. of 8., नष्ट -नाबूद -गडप गडद -नायनाट होणे. ३ to decay gradually नासणे, सडणे, झडणे, गळणे; spiritually नरकास-दुर्गतीस अधोगतीस जाणे मिळणे, दुर्गति ' f. अधःपात m. होणे g. of s. Perishability, Per'ish. ableness n. नाशवंतपणा m, नश्वरता, नश्वरपणा .m, मरणाधीनता/. Perishable a. subject to decay, ! I destruction or death नासणारा, सडणारा, सडून निरुपयोगी होणारा. २ नाशवंत, नश्वर, नासणारा, नाहीं. सा होणारा, मरणाधीन, विनाशी, क्षयशील. [P. GOODS नासणारा किंवा सडणारा माल (भाज्या वगैरे), नासकें केणे 0.] Perishably adv. नाशवंतपणाने.