पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/763

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

parl सांग ॥. घेणे-करणे-आणणे, सोंगाची संपादणी करणं, नटाचं काम करण; as, “ The players perform poorly.” 3 to play on a musical instrument (वाद्य ) वाजविणे, बजावणे; us, "The musician performs on the organ." ४ (of trained animals) to e.tecute tricks, &c. ( at a public show ) खेळ करणे, कामें करणें. Performable a. करण्याजोगा, करता येण्याजोगा, व्यवहार्य. Performance n. the ect. करणे , पुरा करणे ", तडीस-शेवटास नेणे , तडशेवट m. लावणे ११. २.vecution (of command &c.) qulauit f. 3 accomplishment (of work, duty &c.) बजावणी.), संपादणूक./, संपादन १. ४ nolable deed शतकृत्य ॥, संस्मरणीयकृत्य , विशे पकृत्य 23, करणी./ विशेष काम १. ५१epresentation by action सोंग 1, बतावणी), आभिनय m, (नाटकांतील) काम 2. ६ an entertainment (नाटकाचा, वादनाचा, कुस्तीचा वगैरे ) खेळ , प्रयोग ॥, जलसा m, नाटक n. Performed pa. t. & pa. p. Perform'er n. करणारा m, कर्ता . २ (हुकूम) बजावणारा, (वचन) पाळणारा, &c. ३ ( musician वादक ॥, वाजंत्री m, साजिंदा m. ४ an actor सांग आणणारा m, नट m. Performing pi. p. करणारा, शेवटास तडीस नेणारा. २ (of animals ) traineil to act in public afatia 3618 करण्यास शिकवलेली (जनावरें). Performance, Performer, See under Perform. Perfume ( pèr'fām or per-fūm') [Fr, parfums - L. per', through, &frumus, smoke. ह्या शब्दाचा धात्वर्थ 'जळणाच्या द्रव्यापासून निघणारा सुगंधी धूर' असा आहे.].t. to make fragrant सुवासिक-सुवासित करणे, सुवास -सुगंध . लावणे-देणे. P. 1. a pleasant odou?', seceet smell वास m, सुवास m, सुगंध m, परिमल, pop. परिमळ m. २ a substance that yields or emits a sweet olour सुगंधि-सुगंधित-सुवासिक-आमोद द्व्य-पदार्थ m, परिमलद्रव्य १४, वासाचा पदार्थ m. ३ scend सुवासिक तेल , अत्तर . Perfum'er n. one who trades in, i. e, makes or _sells, perfumes गंधी m, सुगंधी m, गांधी 8, गंध्या m, सुगंध्या m, अतार 07' अत्तार on अत्तारी m.. Perfum'ery n. perfumes in general GTITET AIHIT 12जिन्नस M-माल m, सुगंधि-परिमल द्रव्ये 1. pl. २ the art of preparing perfumes सुगंधि सामान तयार करण्याची विद्या, सौगन्धिकी कला/. Perfunctory ( per-fungk-tor-i) [L. perfunclorius -perfunctus, på. p. of perfungor, to execute -per thoroughly, & fungor -fungi, to perform. ] a. done carelessly and without interest of things, acts, &c. ) वरवरचा, मनापासून न केलेला, ढकलपंचीचा, कसाबसा पुरा केलेला, चालढकलीचा, चालढकल केलेला, लटपटपंचीचा, टंगळीमंगळीचा, गडबडगुंड्याचा, सरासरी ओढून काढलेला, कसाबसा उडवून दिलेला, निष्काळजीपणाचा, यंत्राप्रमाणे (बिगार म्हणून)