पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/756

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीन बीजकोशांपासून बनलेलें व बाह्यकवच चिकटलेलें न उकलणारे फळ ", कर्कटीफल १ (कर्कटी = काकडी), कूष्मांड n; उ० काकडी, पडवळ. Pepper (peper ) [A. S. pipor',- L. piper -Gr. peperi, Sk. पिप्पल.] 1. मिरें , मिरी, काळी मिरें 2.pl., मरीच n.-Chilli P., Red P. (plant & fruit) मिरची, लाल मिरची f, मिरशेंग. (Some Kinds are वेलमिरची, लवंगी मिरची, भोपळी मिरची, मोगली मिरची.) [ BLACK P. काळे मिरी 2.-POWDERED मिरपूड.f, मिरकूट 9.-POUNDED UP WITH OTIIER SPICES Frez. BRUISED P. कूट n. CLUSTER. OF P. BERIE+ मिरगोंड ११. DECOCTION OF BLACK P. मिरकाढा m, मिरवणी f WHITE P. (वरचें साल काढलेलें ) सफेत मिरी. LONG P. पिंपळी.. RED P. POUNDED तिखट 2.] Pepper v. t. to sprinkle or season with pepper (0) मिरे 2. pl. -मिरी 22. pl. लावणे, (वर) मिरें-मिरी-मिरपूड घालणे-टाकणे, मिरपूड-मिरपुडीचा वास m. लावणे. २ fig. to shower shot, or other missiles, or blows, upon; to pell भडिमार m-वर्षाव करणे, तोफखाना m. सोडणें- चालू ठेवणे, सडकणे, सडकून काढणे, झोडणे, जखमांनी भरून काढणे-भरणे. ३ to scold रागे भरणे, उडवणे, हजामत करणे. P. 8. i. to firre numerols .. shots (at) भडिमार करणे चालू ठेवणे. Pepper-and-salt ठिपक्याठिपक्यांचं (कापड). Pepper-box मिरपुडीची डबी. २ (.firy. ) a person of hot temper' लौकर क्षुब्ध होणारा मनुप्य, गरम मिजाज. Pepper corn fHTI. R some thiny small, or of small value अगदी लहान किंवा हलक्या किंमतीची वस्तु. Pepper-corn rent (अगदी थोडे) नांवाचे भाडे. Pepper-mint १. पेपरमिंट (वनस्पति). २ पेपरमिंटाचा अर्क. ३ पेपरमिंट, पेपरमीट, पेपरमिटाची वडी किंवा गोळी. N. B. Peppermint is not पुदीना. पेपरमिंटाची पाने खाल्ली असतां जिभेस चुरचूर सुटते. Peppery a. hot, mangent, मरीचधर्मक, मिच्यासारखा धर्म असलेला, उष्ण, तिखट. २ (.jig.) hot tempered उष्ण प्रकृतीचा, तापट स्वभावाचा, कडक स्वभावाचा, लवकर तापणारा, तापट, कडक, &c. Pepsin, Pepsine ( pep'sin) [Fr.-Gr. pepsis, digestion.] n one of the essential constituents of the gastric juice which aids in digestion ( FICTरसांतील मुख्य) पाचक तत्व 2. २ (जनावराच्या जठरापासून तयार केलेले) कृत्रिम पाचकद्रव्य . Peptic a. पचनविषयक, पचनासंबंधी, अग्निवृद्धिसंबंधी विषयक. २ promoting digestion पाचक, पाचनकारी, पचनशक्तिवर्धक, अग्निवर्धक, ३ (physiol. chem.) पाचकतत्वाचे गुण असलेला, पाचकतत्वधारी, पाचकतत्ववाही. P. N. am agent that promotes digestion पाचक औषध, अग्निदीपक औषध . २ pl. the digestive organs पचनक्रिया करणारी इंद्रियें १. pl., पंचनेंद्गिय m. pl. Pep ties 2. pl. the science of digestion पचनक्रियाविचार n.