पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/740

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पताजी m, शिक्षक m, शाळामास्तर m. २ a pedant (मुलांना शिकवून शिकवून आढ्यतेने बोलण्याची संवय झालेला) पंडितंमन्य m, पांडित्याचा डौल घालणारा HECT m. Pedagogic,-al (ped-a-goj'ik,-al) a. पंतोजीचा, पंडितीथाटाचा, शिक्षकीडौलाचा, शिक्षकाचा, jaisiiquiat. Pedagogʻic, Pedagogʻics, Ped'agogy n. the principles and rules of teaching अध्यापनशास्त्र , शिक्षणशास्त्र. Pedagogism n. the system, occupation, character or manner of pedagogues पंडितगिरी, अध्यापकत्व, पंतोजीपणा. Pedagogy, See under Pedagogue. । Pedal (ped'al or pē'dal) [L. pedalis -pes, pedis, Sk. पद, the foot.] 8. (cool.) of the feet or foot (esp. of molluse) (मृदुशरीरी प्राण्यांच्या) पादविषयक, पादगत, पायांचा, पायाचा, पादसंबंधी; as, "The P. ganglion." २ ( math. ) पाद, पादिक; as, “P. triangle = पादत्रिकोण." P. n. (in musical instrumente) a lever moved by the foot (वाद्याची पायाने हालविण्याची) पावडी . २ (of a loom ) पांवडा m, पावठणी/, पावठी , पावसरा m, पावसारा, पायनेल. ३a treadle (as in a lathe) पायंडाm, पांवडाm. Pedant (ped'ant)[Fr.-It.-Gr. paidevein, to instructpais, paidos, a boy.] n. one who puts on an air of learning पंडितंमन्य m, पांडित्य मिरविणारा m, विधेचा डौल मिरविणारा m, पांडित्याचा आव m आडंबर-डौल m. घालणारा-मांडणारा-माजविणारा. २ one who is possessed. by a theory (एखाद्या) कल्पनेने पछाडलेला, (एखादी) कल्पना घेऊन बसणारा. Pedan'tic,-al a. ostentatious of learning qiftRT दर्शक गर्मित-प्रचुर, पांडित्याचा, विद्येच्या डौलाचापोसाचा: as, " A P. description." २ (of persons) पांडित्य मिरविणारा, विद्येचा डौल मारणारा; as, "A P. writer." Pedan'tically adv. पांडित्याच्या ऐटीनें, विद्येचा आव घालून,पांडित्य दाखवून-करून. Ped'antry i. vain and useless display of learning पोकळ पांडित्य, विधेचा डौल m- आवm-आडंबर - पोमnस्तोम , पंडितंमन्यता.. Pedantic, Pedantry, See under Pedant. Pedate (ped'at ) [L. pedatus, pa. p. of pedare, to furnish with feet.] a. (cool.) footed पादयुक्त, पाय असलेला. २ ( bot. ) having divisions like bird's claws पक्षिपादाकार, पक्ष्याच्या पंज्यासारखा; as, "A p. leaf." N. B.-Some use पंज्यासारखा for Palmate; therefore we must have a separate word for Pedate. Pedat ifid a. पक्षिपादवत् छिन्न. Peddle (ped'l) [M. E. pudde, & basket.] v. i. to haole goods about फेरीवाल्याचा धंदा करणे, फेरी | F करीत हिंडणे. २to be busy about trifles किरकोळ गोष्टींत गढून जाणे. P. . t. to haews फेरीवर विकणे. | P २to retail किरकोळीने विकणे. f. Ped'dler n. See