पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

fect, ineficient, Pensatisfactory लेचापेचा, लटपटीत, कच्चा, अर्धवट, अपुरा, लंगडा, अधू, लगडीतगडीचा, पंगु; as, "A L. endeavour." L. v. t. io make lame अधू-लंगडा -पांगळा करणे. [ Lame duck n. (slang) a bankrupt दिवाळखोर, दिवाळे वाजलेला मनुष्य m.] Lame'ly adv. लंगडत लंगडत. २ कच्चेपणाने, अर्धवटपणाने, लटपटीतपणानें, लगडतगड, तुनुमुनू. Lame'ness 1. लंगडेपणा m, पांगेपणा m, पंगुपणा m, पंगुत्व , अंगवैकल्य . २ कसर , अर्धवटपणा m, कच्चेपणा m, पंगुत्व , विकलता. Lamish a. अर्धवट, लंगडा, पंगु.
Lamella ( lä-mel'la ) [ L. dim. of lamina, plate.] n.athin plate पातळ पत्रा m. २a scale खवला m.Lamellar, Lamel'late a. पातळ, पातळ पत्र्यासारखा,२ खवल्या, खवल्यांचा. ३ पातळ, पातळ पत्र्यांचा.

Lament ( la-ment') [ Fr. lamenter ---L. lamentor',akin to clamo, to cry out. ] v. i to mourn, to ulter cries of grief शोक करणे, विलाप करणे, विलापणे, आक्रंदणे m, आकांत करणे, आकांतणे, आक्रोशm करणे. L... t. to mourn for (-च्या साठी) दुःख-विलाप &c.pof. L. n. Sce Lamentation. an clegy or mournful ballad शोकगीत , विलापगीत 2. Lamentable a. ecepressing sorrow शोकदर्शक, दुःखप्रदर्शक. २ deserving sorrorv शोकाह.३ nitiful शोचनीय, शोच्य, दुःखास्पद, शोकास्पद, खेदास्पद, शोकविषयक, &c. ४ despicable तिरस्करणीय, तिरस्कारार्ह, तिरस्कारपात्र, &c. Lam'entably adv. शोकप्रदर्शनपूर्वक. २ शोचनीयपणाने, &c. Lamentation n. -act रडणे, शोक करणे , खेद करणे , &c, शोक m, शोचन १५, आक्रंदन , आक्रोश m, हायहाय, धाय धायमाय f, विलाप m, रुदन , रोदन . [ CRY WITII LOUD L.s., धायधाय रडणे -आरडणे -मोकलणे. ] २pl. a book of Geremiah, so called from its contents. विलाप' नांवाचें ख्रिस्ती जुन्या करारांतील पुस्तक 10. Lament'er १४. Lamenting pr'. p. रडणारा, शोचणारा, &c. विलापकर्ता, शोक -&c. कर्ता.
Lament ingly adv.with lamentation शोकपूर्वक. Lamina ( lam'i-na) [L.] pl. Laminae n. a thin plate or scale पातळ पत्रा m, पातळ कवच, पडदा m, पदर m, चीप,कातळाm, काप. २bot. the limb, blade, or expanded part of a leaf पात, फलकm. Lain inar a. capable of being split into thin plates पातळ कातळे किंवा काप काढतां येण्याजोगा. Laminate, .ed a. consisting of thin plates पडद्यापडद्याचा , कापाकापाचा, पत्र्यापण्याचा, कातळ्याचा. Lamination १४. the process of lamination पातळे -थर काप-कातळे काढणे n. the arrangement of stratified rocks in thing layer's (थराथरांच्या खडकांची) कातळेवजारचना./. Lamp (lamp) (Fr. lampe -Gr. lampas, lampeini to shine. ] n. a light दिवा m, दीर, दीपक m, चिराग m, in covert. phrase. सूर्यपिलू; Particular varieties of a L, are लामण or लाम्हण or लांबण.