पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/738

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारणारा, चोंचावणारा. २ किरकीर करणारा, पिरपीरटुरटूर-जिकीर &c. लावणारा. ३ an instrument for pecking बोम m, भोके पाडण्याचे हत्यार . ४ (specif.) a bird that pecks holes in trees कुरकुटा पक्षी m. Peckish d. (collon. ) hungry भूक लागलेला. Pectinal (pek'tin-al) [ L. pecten,pectinis, a comb. a. of a comb फणीचा. २ resembling a comb फणीAITET. 3 having bones like the teeth of a comb फणीसारखी हाडे असलेला (मासा m.) P. n. a_fish whose bones resemble comb-teeth FTATTETI फांसळ्यांची हाडे असलेला मासा m, कंकताकार मासा m. Pec'tinate,-ed a. resembling the teeth ( of a comb ) फणीच्या दांत्यासारखा. २ (bot.) comb-like फणीच्या दांत्यासारखें बाजूस फाटलेलें (पान); कंकता. कार; as, " A P. leaf." Pectination n. फणीच्या दात्यासारखी आकृति.f.२the act of combing विंचरणे 2. Pectinate, See under Pectina). Pectoral (pek’tor-al) [Fr. -L. pectoralis. pectus pectoris, the breast. ] a. of or pertaining to the breast or chest छातीचा, उराचा, उरासंबंधी, वक्षःस्थलविषयक, वक्षःसंबंधी, उरोगत. Relating to, or good for, diseases of the chest or lungs grala CITIETविषयीं-संबंधी, छातीचे रोगावर गुणकारक, कफहारक (औषध १.) [PECTORAL REMEDY छातीचे विकारावरील औषध, कफनाशक औषध, कफन्न.] ३ having the breast conspicuously coloured छातीवर विशेष रंग असणारा. P. n. a covering or protection for the breast उरस्त्राण , छातीवरील आच्छादन. २a medicine for diseases of the chest orguns, especially lungs छातींतील रोगांवर औषध , कासन्न , कफनाशक औषध ५, कासशामक, दम्यावरचें -दम्याचे औषध n. Pectorally adv.Pectoralis muscle n. उरोजस्नायु m. See the word Muscle. Pectoriloquy (pek-to-ril'o-kwi) [L. peclus, the breast, and loqui, to speak.] n. उरोनाद m, छातींतील आवाज, कानाच्या नळीने ऐकतांना रोग्याने शब्द केला असतां किंवा तो बोलला असतां ऐकू येणारा आवाज. असा आवाज फुप्फुसाला खळगा पडला असतां किंवा फुप्फुस बिघडला असतां ऐकू येतो. Peculate (pek’ū-lāt) [L. peculor, peculatus peculium, private property, akin to pecunia, money. ] v. e. to appropriate to one's own use the Property of the public (सार्वजनिक) पैसा खाणे, (सार्वजनिक) पैशाची अफरातफर करणे, तनाखोरी/हरामखोरी J• करणे, दुसज्याच्या पैशावर हात मारणे, परद्रव्यावर ताव देणे. P. . t. to steal डल्ला मारणे, शिकार मारणे साधणे g. of o., चावणे, खाणे, दडपणे, हाताखाली घालणे, पसार करणे. Peculation n. emberatement (सार्वजनिक) पैशाची अफरातफर,तनाखोरी/हिरामखोरी . Rulicit guin डल्ला m, शिकार.f, खाद, खादगी/. culator n. (सार्वजनिक पैशाची) अफरातफर करणारा.