पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/734

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

P. ESTABLISHMENT शांततेच्या वेळची फौज/, (शांततेच्या वेळची) कायमची फौज /.]३ treaty of reace तह m, संधि m. [P. AND WAR संधिविग्रह m, लढाई व तह. To MAKE ONE's P. WITH (-शी) सख्य - सलोखा mसमेट करणे.] ४ Public quiet शांतता , स्वस्थता , स्वास्थ्य , निरुपद्रवता . [ BREACH OF THE P. (सार्वजनिक) शांततेचा भंग m. INTERNAL P. (राज्यांतील) अंतःस्वास्थ्य , राज्यांतील शांतता f. JUSTICE OF THE PEACE, J. P. शांततारक्षक m, जे. पी. ह्यांना म्याजिस्टेटाचे विशेष हक असतात. P. AND PLENTY, P. AND PROSPERITY आवाद, आबादानी/, आबादी आबाद f, आबादी J. TO KEEP THE P. (चांगली वर्तणूक ठेऊन) शांतता राखणे -ठेवणे, शांततेचा भंग न करणे.] ५ reconciliation समट m, मिलाफ m, ऐक्य , सख्या . ६ silence मौन " मुकेपणा m, अभाषण 2. [To HOLD ONE'S P. (विशेषतः राग आला असतां.) उगाच रहाणे, मौन धरणे, मूग खाणे-गिळणे. P.! चप्प!] Peaceable a. trangruil शांत, थंड, स्वस्थ. २ not lis posed to awar' शांतताप्रिय, शांतस्वभावाचा, शांतत्तीचा. ३ not violent or rough सामाचा, सामोपचाराचा. Peace'ableness P. स्वस्थता, शांतता/, शांतताप्रियता, निरुपद्रवता/ सामोपचार m. Peace ably . शांततेनें, स्वस्थपणाने, शांततापूर्वक, सुखासमाधानानं. २ सामाने, सामोपचारपूर्वक. eace-breaker n. शांततेचा भंग करणारा m, शांतताविघातक m, बिघाडपाड्या m. [भंगm. Vice-breaking 12. शांततेचा भंग करणे , शांतताTeaceful a. possessing or enjorjing peace शांत, थंड. P not disturbed. by Awar' शांतता (नांदत) असलेला (देश), शांततेचा (काळ). ३ pacific, calm सामाचा. (b) साततेचा (काळ). (०) निरुपद्रवी, शांततेच्या काळचा, सामोपचाराचा, नरम, जुळते घेण्याचा; as, "P. words". * not quarrelsome शांतताप्रिय, गुण्यागोविंदाने नांदणारा, कलह न करणारा; as, “P. citizens. Peacefully प. शांतपणाने, शांततेने, थंडपणाने, संथपणाने, सामोपचाराने. Peacefulness . शांतता, स्वस्थता, थंडपणा m. SEce'-maker n. (सर्वत्र) शांतता करणारा, समेट करणारा; as, " Blessed are the peace-maker's ". २ शांततासंस्थापक, संधिकर्ता m; as, "Edward the P." Peace'-making n. शांतता करणे , समेट करणे , संधीकरण P. Peace party . शांततापक्ष m. Peach ( pēch) Fr: pêche -L. Persicum ( malun ), the Persian ( apple), from Persicus, belonging to cersia.] n. the tree सप्ताल, पीच झाड .-the fruit पोच. P. coloured a. पीच झाडाच्या मोहराच्या रंगाचा. Feachick ( pā'chik ) 92. (zool.) the chicken of the _peacock मोराचे पिलं.. Acock (pē'kok) Pea ( & cock ) is from A. S. powe -L. pāuo --Gr. taos-- (acc. to MaxMüller) Pers, tāwus --O, Tamil tokei, tögez, peacock. ] 12, Peac