पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/721

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

tether ( for a horse at pasture.) ] 22. that part of a horse's foot from the fetlock to the hoof, where the shackle is fastened नेऊर or नेवर m. [RING OF IIATIR ON TIIE P. खिमावर्त m.] २ leg-in contempt. तंगड 2, तंगडी./, डोका, टांग./. [P. joint मणगट 1, मूठ 1. Pasteurize ( pas-tār.jz.) [ After Louis Pasteur, a French scientist ( 1822-1895. ). ] v. t. to sterilize (milk &c.) by exposure to high temperature ( TE किंवा दारू बिघडूं नयेत म्हणून ती) पाश्वरच्या पद्धतीने रोगजंतुशून्य करणे, पाश्वरी क्रिया करणे. २ to treat by Pasteurism पाश्चरी लस टोचणे; (कांहीं रोगांवर विशेषतः कुत्र्याच्या विषावर रोगप्रतिबंधक लस) पाश्वरच्या पद्धतीने टोचणे. Pasteurism १५. Prevention or cure of diseases, esp. hydrophobia by successive inoculations (कांहीं रोगांवर विशेषतः कुत्र्याच्या विपावर प्रति बंधक) लस टोचण्याची पाश्चरची पद्धत, लसिकाधानकिया. Pasteurization n. पाश्चरच्या पद्धतीने रोगजतुः शून्य करणे. २ (कुत्र्याच्या विपावर वगैरे प्रतिबंधक लस) पाश्वरच्या पद्धतीने टोचणे. Pasteurizer 7. (पाश्चरच्या पद्धतीप्रमाणे) रोगजंतुशून्य करण्याची उपकरणे 2. P. पाश्चरचे जंतुशून्यकारक यंत्र . Pastille, Pastil ( pas-tel'or pas'-til ) [ Fr. -L. Pas. tillus, a small loaf. ] . a small cone of charcole or aromalic substances, burnt to perfume a room उदबत्ती, उदकाडी, अगरबत्ती/. २a small aront 2c medicinal pill सुगंधी गोळी, गोड औपधी वडा f. ३ a seveet-mect खाऊच्या गोळ्या.f. d.. Pastime ( pas tim ) [ Pass + time.] 22. sport, amms. ment, recrection खेळ m, मौज मजा./, करमणूक" क्रीडा 1, विरंगुळा m, गंमत, कौतुक , कालक्रमण" कालक्रमणा/. Pastor (pas'tur) [Fr.-I. pastor, a shepherch. J."" ashepherd धनगर, मेंढपाळm, सेपपाल , मापन m, मेंढ्या m. २ guardian, a keeper. पालक रक्षक , रखवाल्या . ३ (specif.) one who has t" spiritual oversight over a company 01 body? Christians, as bishop, priest, minister, chaplain (पांढरीचा) पालक m, पाळकm. Pas torage 2. पाळकाच IT n. Pastoral a. of or pertaining to shepriese मेंढपाळाचा, मेषपालविषयक , "P. poetry; ' luxury." (b) pertaining to the occupation; shepherds मेंढपाळाच्या धंद्याचा. २ occupied - care of fiocks मेंढपाळाचा धंदा करणारा; as. tribes == एशचारणजीवी लोक m. p." ३ retation, Purallufe and scenes आडगांवांतील राहणीचागला रीतीचा, लोकशितीचा: as, "A P. life." ४ पर रानाचा; as, " P. lands." ५ ख्रिस्ती पालकाचा, पालकाच्या कामासंबंधी, पालकाच्या कर्तव्यासंबंधा'. "P. duties; P. epistles of Paul to Timotby Titus," P. n. a poem describing the life a scenery of the country मेषपालनादिकाव्य. २९" ant