पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/720

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___N. B.-व्याकरणांत Passive शब्दाला फलग्राहक हा शब्द १८३३ सालचे पूर्वीपासून वापरलेला आढळतो, कारण फलग्राहक क्रियापदांत कर्ता क्रियेच्या फलाचा ग्राहक असतो. Passivity, See under Passive. Passman n. (ऑनर्सशिवाय) सामान्य पदवी घेणारा. Passover (pās'-vir) [E. Pass] पासेह m, यहुदी लोकांचा वल्हांडण सण m, पासोव्हर सण. २ the sacrifice offeredd at the feast वल्हांडण सणाचे दिवशी देण्याचा बळी m. Passport ( püs'-port ) [E. pass, & L. porta, & gate.] n. an oficial permission to travel in certain countries परवाना m, दस्तक , अधिकारपत्र n. २ means of obtaining admittance (आंत शिरण्याचा) परवाना m.३ (fig.) anything which sectures advancement and general acceptance (काम फत्ते करून देणारी) गुरुकिल्ली, कळ , साधन "; "His P. is his innocence and grace." Pass'word n. वर्दीचा शब्द m, खुणेचा -संकेताचा शब्द m, परवलीचा शब्द m. Past ( past ) [See Pass. ] pa. p. of Pass. a. मागचा. [P. MASTER, thorough in to subject पुरा, पक्का, तरबेज, प्रवीण. ] P. n. a former time or state गेला-मागचा काळm, गतकाल m, भूतकाल m, भूतकालीन स्थिति, मागची स्थिति . २ past occerences गेल्या -झाल्या गोष्टीf.pl. P. prep. beyond पुढे, पुढां, पलीकडे, वर, बाहेर. २ beyond the reach or inference of आटोक्याबाहेरचा-पलीकडचा-पलीकडील, टप्प्याबाहेरचा, अतीत (in compo., as, उपायातीत) as; "P. cure." ३ beyond in time ajat, at; as, "Twenty minutes P. three." P. adv. जवळून, शेजारून, पुन, वरून; as, "He ran P." Paste ( pāst ) [O. F. paste (I'r. pâte ) -Late L. pesta, -Gr. paste, a mess of food, -pastos, besprinkled with salt.] n. a cement of flour and water खळm. [P. OF IRON RUST FOR APPLICATION ro DRUNS पखवाजाची शाई , कीट n.] २ & fine kind of glass for making artificial gems बनावट हिरे करण्याची एक प्रकारची कांच. ३ 'पेस्ट्री' पक्वान्नांकरितां लोग्यांत तिंबवलेला मैदा. P. e.t. to fasten or munite with paste खळीनें -खळ लावून चिकटवणे, खळीवर बसवणे. २ to sixe खळ लावणे-देणे. P. board n. (खळीवर अनेक कागद चिकटवून केलेला) जाड कागद , जाड पुठा m. P. -cover n. पुष्टिपत्र . P.-diamond n. कांचेचा (कृत्रिम) हिरा m. P.-grain n. (पुस्तकें बांधतांना किंवा खेळणी वगैरे तयार करतांना वापरण्याचे) बनावट (मोरक्को) कातडें . Pastel, Pastil (pas'tel,-til) [Fr. pastel -L. pastillus a small loaf, dim. of pastus, food. ) n. (paint. ) a roll of coloured paste, used for a crayon sotia खडू m, वाटोळी कांडी.. Pastellist n. रंगीत खड़ने चित्रं काढणारा m. ___Pastel shades n. (रंगीत कापडांचे) फिके रंग m. pl. Pastern (pas'tern ) [ 0. T. pasture, pasture, a