पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/715

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्हर किंवा 'वल्हांडणा' चा सण. Pasch of the Cross गुड्फ्रायडे. Pas'chal a. 'वल्हांडणा'च्या सणाचा. [P. LAMB lamb slain for the Passover get लोकांच्या 'वल्हांडण' सणाचे वेळी बळी देण्याचे कोंकरूं १. २ (fig.) Christ fert m.] Pasha, Pacha ( pi'sha or pash-ai') [ Pers. Uasha, a corruption of padshah - pad, protecting, & Shah, King.] 1. पादशाहाm, पाच्छा m, टर्कीच्या सुलतानाच्या प्रांतिक गठहर्नरांना पादशाहा असे म्हणतात. Pasha'lic १२. पादशाहाच्या अंमलाखालील मुलूख , पादशाहात. ___Pasquin, Pasquinade ( pus'kwin, pas'kvin-ad ) [Pas. quino, il tailor in Rome in the 15th century, remarkable for his sarcastic humour. ] n. a lampoon or satire औपरोधिक लेख m, उपहासात्मक लेख m- काव्य - पोवाडा m. Pasquin 22. lampooner' औपरोधिक लेख लिहिणारा. Prass ( pas ) [Fr. passer -Late L. passare-L. passus, a step.] v.i. to go, to move (usually with a following adverb or adverbial phrase defining the kind or manner of motion ) जाणे, चालणं, हालणे, सरणे, सरकणे, जागा./ -स्थल .. इ० बदलणे, दुसरीकडे जाणे, स्थलांतर करणे; as, "To P. on; To P. smoothly; To P. to the rear." २ ( of property ) to go to another owner जाणे, बदलणे, पालटणे, स्थित्यंतर होणे g. of 0., बदल m -पालट M. होणें-पडणें loc. of s., in. com. (b) to fall as by deed of conveyance (कडे) जाणे, (च्या) वांट्यास येणे-जाणे, (ला) प्राप्त होणे, (च्या) हाती येणं. ३ to vanish जाणे, नाहीसा होणे, ओसरणे, निसरणे, मागे पडणें; as, “Beauty is a charm, but soon the charm will P." ४ (generally with away) lodie (परलोकी) जाणे, मरणे, मरण -मृत्यु m. येणे bn. com. witin ला ofs, गत होणे, गुजरणे, गुदरणे. ५ o happen. होणे, घडणे, घडून येणे, प्राप्त etor.& ( generally with on ) to glide by (as time) जाणे, लोटणे, निघून जाणे, चालणें, गुजरणे, गुदरणे. ७ to be given and taken freely (as coins ) चालणे, घेतला -पत्करला जाणे, पटणे, विकणे; 25, “ Clipped coin will not P.” 6 to obtain general acceptance 'पास' होणे, मान्य-मंजूर-पसंत-कबूल-पसार होणे, पसंत पडणे; as, “ The resolution passed." ९ ( of Parliamentary bill) to be enacted or sanctioned. मंजूरपसार 'पास' होणे, मंजुरी f-पसंति मान्यता कबूली मिळणे in. com. with ला of 8.; as, "The bill passed. both houses of Congress." go to go through any inspection stuccessfully 'पास' होणे, पसार उत्तीर्ण होणे, (परीक्षेत) यशस्वी होणे, यश मिळविणे-संपादणे. ११ to be tolerated चालणे, खपणे, पत्करणे; as, "The play may P." १२ to live long टिकणे, जगणे, रूढ होणे, तगणे, निभणे. १३ to go aunlheeded. (-कडे) दुर्लक्ष -कानाडोळा होणे; as, “We let this act P." १४ to go alierough the intestines आंतड्यांतून -पोटांतून जाणे,