पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/663

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( country) ('देशांत) शांतता स्थापन करणे. Pacific c. appeasing, peaceful शांततेचा, शांतिकारक, शांत्यावह, सामदामाचा, सामोपचाराचा, सामोपचारक, समेट करणारा-घडवून आणणारा, भांडण मिटविणारा-तोडणारा, मिळाऊ स्वभावाचा, जोडणारा. (b)-state. शांततेचा, शांत, थंड, स्वस्थतेचा, स्वस्थ. Pacific ocean (अमेरिका आणि एशिआ यांमधील)पासिफिक महासागर. Pacifica'tion n. the act of making peace संधीकरण , समेट करणे , शांतवन , सांत्वन , कलह तोडणे n. (b) (the state) समेटm, शांति , मिलाफ m, कलहशांति. २ (of appetite &c.) शांति, शमन , उपशमन , &c. Pacif icatory a. conciliatory मिलाफ करणारा, सामदामाचा, सामोपचारक, मिळाऊ, भांडण मिटविणारा. Pacifier, Pacificator n. समेट करणारा,कलह तोडणारा. Pack (pak) [M. E. pak, pack.] n. a bundle miziz n, गठ्ठा , बस्ता m, थैला m, दास्तान 2. (b) a bundle to be carried on the back: पुडके , बोजा m, ओझें . २ (hence ) a multitude रास , ढिगारा m, ढीग m. ३ a number or quantity of connected things एकजातीच्या वस्तु f. pl. (a) (of cards) (पत्त्यांचा) जोड m. (b) (of hounds ) (कुत्र्यांचा) कळप mojs f. (c) a number of persons associated or leagreed in a bad desiym or purpose चांडाळचौकडी f, भामट्यांची टोळी/-गट m- कंपू m, कूटमंडळ . P. a. fit for or used for burdens ओझेल, ओझेली, कंटाळ्या . P. animal [.. animal employed in carrying packs कंठाळी ओझ्याचें -दास्तानी जनावर, पडताळी जनावर 21. P. cloth n. बारदानी कपडा m, बारदान, बासन n. P. horse n. कंठाळी तट्टm, भाडोत्री घोडे, भाडेकरी घोडें , पाठाळ , पाठवळ १०, पडदळ्यापडदळ्याचा- पडतळ्याचा तट्ट m. P. man 2. घरोघर माल घेऊन फिरणारा m, फेरीवाला m. P. needle n. बारदानी सुई, बारदान शिवण्याची (जाड) सुई f; ETH m. P. sack n. TOT S, tort f. P. saddle n. मठ, खोगीर n; esp. of camels and elephants पल्याण , pop. पलाण f. [ BACK-TIE OF A P. SADDLE WHICH PASSES BETWEEN THE IIIND LEGS भांडदोरीf. DORSAL-PAD OF A P. SADDLE सांडका m. GIRTH OF A BULLOCK'S P. SADDLE TOIT f, qarg f. STUFFED ROLL UNDER A P. SADDLE qat f. TIE OR A P. SADDLE WHICH PASSES ROUND THE LAUNCHES AMET OR or m.] P. thread or P. twinen. बारदानी बारदान शिवण्याचा (जाड) दोरा m, सडा , सुतळी f. P. train 2. (mil.) फौजेंतील __ ओझ्याची जनावरें .pl. Pack v.t. गांठोडे बांधणे g. of o., पुडकी n. pl. बांधणे. 2 (hence) to press into close order or narrow compass दडपून-दाबून-नीट-घट्ट गच्च &c. भरणे, व्यवस्थेशीर भरणे- घालणे-लावणे. (b) (for transporta. tion) बांधाबांध करणे g. of o., (नेण्याकरितां) बांधन तयार ठेवणे. (c) to fill to repletion, to crowd