पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

f, बाळंतपण n. [ ABNORMAL L., अस्वाभाविक प्रसूतिf. PRECIPITATE L., आकस्मिक प्रसूति f. PROLONGED L, दीर्घ प्रसूति f. COMPLICATED L. संकीर्ण प्रसूति f. DRY L. शुष्क प्रसूति f.] ५ pangs of childbirth, travail प्रसववेदनाf, प्रसूतिवेदनाf, वेणा f. pl . p. ६ any pang or distress कष्ट m, दुःखn, पीडाf, त्रास m, भोग m. ७ Reaut. गलबत जोराने हालणें n डुलणे n. [L. OF LOVE, work undertaken merely as an act of friendliness and without hope of emoleument केवळ प्रेमाचें-आवडीचें काम, आवडते कामn. L.v.i. to work काम करणे, खपणे, शारीरिक श्रम करणे.२ to toil, to take pains श्रम m. pl -आयास m. pl. -परिश्रम m. pl. -कष्ट m. pl-मेहनतf ,त्रास m. दगदग &c. करणे -घेणे; -(as enhanced) जिवापाड काम करणे, जिवापाड मेहनत करणे, दंड m. काढणे, आटाआट करणे, उरस्फोड करणे, मरून काम करणे, जीव अर्धा करणे, रक्ताचे पाणी करणे, हाडे झिजविणे. ३ ( mentally) मानसिक श्रम करणे. ४ to be in distoress ( often with under ) कुचंबणे, अवघडणे, कुचंबत पडणे -जाणे, (-ला) मुष्कील -पंचाईत पडणे im. con. (खाली) दडपून जाणे. ५ to be in childbirth वेणा .f.pl. -तिडका f.pl. देणे, प्रसूतींत प्रसववेदनेत असणे, (-ला) प्रसूतिवेदना लागणे. in. con. L. 9.6. to till, to cultivate कमावणे, राबून तयार करणे, (-ची) मशागत करणे, कसणे; as, "Lands are lying fallow or only laboured by children,” R to form or fabricate witle toil, ecertions, tre, &c. मेहनत घेऊन काळजीपूर्वक बनवणे; as, "To L.. arms for Troy." ३ to prosecute with labour, to urge strenuously, to elaborate (-चा) काथ्याकूट करणे चालविणे; as "To L. a point or argument." Laboʻrious a. toilsome, evearisome मेहनतीचा, उरस्फोडीचा, कष्टाचा, श्रमाचा, कठीण, दगडफोडीचा, कष्टसाध्य, श्रमसाध्य, आयाससाध्य. २industrious, diligent कामी, कामाळू, मेहनती or -स्या, मशागती, उद्योगी, आयासी, कष्टाळु. Labo riously adv. श्रम करून, कष्ट करून घेऊन, मेहनतीने, आयासपूर्वक, सायासांनीं; -as enhanced जीव तोडून देऊन -लावून, साता सायासांनी. Labori.ousness उद्योगीपणा, उद्योगशीलपणा m, उद्योगशीलताf.२ कष्टसाध्यताf. Laboured pa.t. & pa. p. elaborately acrought श्रमाने केलेला, कष्टसाध्य, श्रमसाध्य, मशागतीचा, उरस्फोडीचा; as, "L. poetry or style." Labourer n. one who labour's खपणारा, श्रम करणारा, मेहनत करणारा, मेहनती, खप्या, कष्टाळु. Bone who does work requiring little skill (as oppo. to artisan) मजूर m, कामकरी m, कामकर m. [DAY-L.,मजूर m, रोजमजूर, मजूरवाला, मजूरकरी, रोजकरी, बेगारी or बिगारी. THE L. CLASS, मजुरदार लोक m. pl. मजुरदारवर्ग m, मजुरपक्षाचे लोक m. pl. THE LABOURITES, पार्लमेंट सभेतील मजुरपक्षाचे प्रतिनिधी m. pl. ] , Labouring pr. p.&v.. खपणे 1,&c. Labourist n. one who contends for the interests of workmen