पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/649

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - Overload' v. t. Same as Overburden. Overlook' v. 6. to look over or view from a higher position पाहणे, उंचावरून खाली पहाणे. २ to connive कानाडोळा करणे, (कडे) दुर्लक्ष करणे.३ to superintend तपासणे,तपासणी-देखरेख करणे.Overlookern.तपासणी करणारा m, देखरेख.करणारा. Overlord' n. a lord over other lords अधिराज m, राजाधिराज m, महाराजm.Overlord'ship n. अधिराज्य १, अधिराजाधिकार m. Overman' v. t. to provide with more men than are wanted अधिक माणसे ठेवणे-नेमणे. 0. n. a foreman (espec. inacoal-pit) मुकादम m. Overwatch' v. t. to be more than a malch for (ar) ताण करणे. Overpay's.t. to pay too much अधिक देणे, (वाजवी. पेक्षां) जास्ती देणे, अधिक पगार देणे. २to reward too lhighly अतिशय मोठे बक्षिस देणे. Overpay ment n. अधिक पगार m, अधिक भरणा करणेn. O'verproduction n. the act of producing a supply of commodities (espec. of manufactured goods) in earcess of the demand फाजील निपज, अत्युत्पादन , फाजील उत्पत्ति, अत्युत्पत्ति , बेसुमार निपज-उत्पत्ति . Overproud' a. exceedingly or unduly proud afara गर्विष्ठ, फाजील गर्व करणारा, अतिगर्वी. Overproof' a. (of spirits ) containing more alcohol ___than the standard प्रमाणापेक्षा अधिक मद्यार्क असलेला. Over-ridev.t. to ride too much दमेपर्यंत चालवणे, दामटणas, "To O. a horse". २ पायांखाली तुडवणे, वरून जाणे. ३to trample doun or sst aside पाया. खाली तुडवणे fig., पायमल्ली करणे. ४ to supersede रह करण; as, "One law overrides another". ५ (8urg.) (हाड वगैरे) वर चढवणे. [To O. ONE'S COMMISSION, to act with a high hand दिलेल्या अधिकाराचा अतिक्रम करणे.] Overri'ding n. हाड मोडले असता त्याचे समोरासमोरचे तुकड्यांची कडा एकमेकांवर चढवणे, अध्यारोह , भ. धिश्रयण . २ पुढच्या पायाच्या नालावर मागच्या पायाचा पुढचा भाग आपटणे. Overright'eous a. superstitiously strict (usually im. plying hypocrisy) दांभिक, धार्मिक बाबतीत कडकडी. तपणाचा आव घालणारा, नीतीचे दंभ माजविणारा. Overrighteousness n. फाजील नीतिमत्ता, नीतीचा दांभिकपणा. Overripe' a. too fripe फार पिकविलेला-पिकलेला, अतिपक, अविकलेला. Overripen v.t. to make too trips उपिकविणे, फार पिकविणे, अविकविणे. Overrule' ५.t. to rule over वरचा अधिकार m-अंमल m-&c. चालवणें with वर of o., वरच्या अधिकाराच्या बळानें-अधिकाराने चालवणे. २ (law) to influence on set aside by greater power रद्द करणे, अधिकाराने-&c. उडवणे, मागे घालणे -सारणे or -पाडणे, (अधिकाराच्या नात्याने) रह करणे, लटपटविणे. 0... to be supreme