पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/644

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Outvie (owt-vi') it to surpass (चढाओढीत) हटवणे, मागे टाकणे-पाडणें-सांडणे, मागसांडणें, माघारणे, फिका पाडणे. Outvote (owt-vot') v.t. to defeat by a greater number of eotes मताधिक्याने हाणून पाडणे, बहुमताने पाडाव करणे. Outward (owt'ward) a. toward the outside entral, बाहेरल्या बाजूचा. २ external, eckerior बाहेरचा, बाहेरला, बाहेरील, बाहेरल्या आंगचा कडचा बाजूचा, बहिर्भागाचा, बाह्य. ३ ( letters, papers, &c). जावक, बाहेरगांवी जाणारा. [0. FILE जावक फाइल f. O. MAIL परदेशचे टपाल ..] ४ ( sheol. ) worldly, carnal (oppo. to inward or spiritual) प्रापंचिक, सांसारिक, बाह्य, दिसणारा; as, "o. interests; (O. concerns." Out ward, Outwards als. बाहेर, बाहेरल्याकडे, बाहेरल्या भागाकडे. २ to a foreign port बाहेरल्या देशांकडे; as, "A ship bound outwards". Out ward. bound a. परबंदरास जाणारे जाण्यासाठी निघालेले, परदेशी जाणारं (जहाज). Out wardly adv. (literally & fig.) externally बाह्यतः, बाहेर, बाहेरचा decl., दिसण्यांत, दिसण्याला, बाहेरून, बाझात्कारी, बहिः, बहिरंगी. [O. AND INWARDLY सवाद्याभ्यंतर.] Out'. wardness n बाझाकारिता. Outweigh (owt-wa') v. t. lo exceed in weight (astaja) अधिक-भारी-जड असणे with हून-पेक्षां &c. of o. २ (fig.) to exceed in importance हलका कमतोल &c. करणे, (किंमतीने-वजनाने) मागें पारणे सारणे करणे. Outwit (owt-wit') ... to surpass in wit or in genuity, उलटा-उलट फसविणे, (fig.) पागोटें घेणे g. of ०., (.fig.) टोपी घालणे, उलट तोंडाला पाने पुसणे g. of०., उलट दांत m. pl. घशांत घालणे g.of o.,खुलट कान कापणे g. of o., उलट डोकीवर हात फिरवणे . of o., उलट पाणी १०. पाजणे. Outwork (owt'werk) 18. a work outside the principal wall or line of fortification बाहेरचा कोट, बाह्य कोट, बाहेर कोटm. २ (as distinguished from indoor work) (घराबाहेर) शेतांत केलेले काम , बाहेरचे काम 8. Oat'worker %. one who works out of doors, one who takes away works to do at home (कारखान्या) बाहर काम करणारा m, बाहेरचा कामगार m (on the analogy of argan titit=out-patient. ). Oval (õ'val) [Fr. ovale-L. ovum, an egg.) a. having the shape of an egg अंड्याच्या आकाराचा, अंडाकार. (bot.) दीर्घवर्तुलाकार. 0. n. any thing oval अंडाकार वस्तु. २ (math.) (ईषत्वलतीति) आवल. ३ दीर्घ वर्तुल पटांगण. Ovary (ovar.i) [Low L. ovaria -Onem, an egg.] N. the part of the female animal in which the egg of the offspring is formed, the female genital gand भंडाशय, अन्तःफल . २ ( bot.) the part of the pistil which contains the seeil aicizam, at