पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/642

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Out'-post n. a military station away from the main body of an army (फौजेच्या संरक्षणाकरितां लाविलेले) दूरचे मोर्चे; फौजेने तळ दिला असतां शत्रूच्या आकस्मिक हल्यापासून रक्षण होण्याकरितां फौजेपैकी कांही भाग पाठवून सभोवती मोर्चे लावितात त्यांस Out-post असे म्हणतात. २ soldiers occupijing it दूरच्या मोर्ध्यावर असणारे शिपाई m. pl. Outpour v.t. ओतून टाकणे, धार लागून राहणे. O.. प्रवाह m. [OUTPOURINGS OF THE HEART मनोविकारांचा बाहेर येणारा प्रवाह m.] Out'-put 9. product (of minerals, manufactured articles, &c. ) (बाहेर निघालेलें) काम , निकास f, निपज . २ electric porver of a dynamo विद्युच्छक्ति जनकाचे काम 2. Outrage (owt'rāj) [Fr. outrage, earlier form ollrage, excessive violence,--L. ultra beyond, and suffix-age as in courage, voyege. Outrage हा शब्द मूळ ल्याटीन 'ultra' ह्या शब्दापासून आल्यामुळे त्याचा धात्वर्थ 'अतिशय' असा आहे. ] n. ciolence beyond measiere बलात्कार m, जुलूम m. २ wanton indignity उपमर्द m. ३ deed of violence अनर्थ m, कहर m, साहस, उत्पात m. ४ अतिशय , गहजब m. 0. v. t. to injure by violence, to violate ca mबलात्कार m. करणे with वर of o. २ उपमर्द करणे g. of o. Outrageous . ciolent बलात्काराचा, जुलमाचा. २ उपमर्दाचा. ३.furious, atrocious विकोपास गेलेला, अनर्थाचा, कहराचा, आकांताचा, उत्पाताचा, कल्पांताचा, राक्षसी, साहसी, अनर्थकारी. ४ excessive अतिशय, फार. Outrageously adv. बलात्कार-जुल्म-अनर्थ करून, कहर करून, कहराने, जुलमाने, अनर्थानें, अनर्थाचा decl. Outrageousness n. साहसिकता, साहस , अनर्थ m, गजब m, एकगजब m. Outre (oot-ra') [Fr. outre, pa. p. of optre', to __exaggerate.] a. outside the bounds of propriety, eccentric विक्षिप्त, बेमर्याद, मर्यादेचें अतिक्रमण करणारा, शिष्टाचाराला धाब्यावर बसवणारा. Outreach' v. t. to reach or extend beyond FM टाकणे-घालणे पाडणे, मागसांडणे, (च्या) पलीकडे जाणे. २to deceive फसवणे, ठकवणे, भोंदणे, धुतारणे. Outride (owt-rid') v. t. to ride faster than (=gt पेक्षा) अधिक झपाट्याने घोडा फेंकणे हांकणे. Out rider n. a servant on horse-back who attends a carriage जिलबीचा स्वार m, गाडीचा स्वार m. Outrigger (owt'rig-er) [Formed of out and Rigger.] ___n. (of a canoe) उलंडी, उंडली. Outright (owt'-rit) adv. immediately, at once तेव्हांचे तेव्हांच, तात्काल, तसाच, उभाउभी, रोकडा, decl., रोखारोखी, रोखठोक, हातच्या हाती, खडोखडी, खडाखड. २ plainly, flatly साफ, निक्षून, धड, धडधडीत. ३ completely पुरा decl., पूर्णपणे. Outroot' o. t. to root out (मुळासुद्धां) उपटून टाकणे, उपटून काढणे, निमूर्लन 20. करणे g.of o.