पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/641

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

being an outlaw हद्दपारी f, राजरक्षणबाह्यता f. Outlay n. (the act.) खर्च करणे १. २ expenditure खर्च m, व्यय m. Outlet r. passage olcard (निघण्याची-बाहेर जा____ण्याची) वाट/, दार , द्वार , बाहेरवाट, बारें , मूस f, निर्गमद्वार , निर्गममार्गm. Outlier (owt'li-cr) . (yeol.) a portion of a stratum (एखाद्या जमिनींतील थराचा) दूरचा भाग n. Out'line n. the lines by which any figure is bounded मर्यादा (रेपा), मर्यादेची-बाहेरची रेघ रेिषा f. [CON TOUR ON GENERAL O. रूपरेखा f, (आकाराचे) वळण n.] २ a sketch showing only the main lines, a draft कच्चा नकाशा m, रूपरेखा , बाह्यमर्यादाचित्र ११, अराखडा , आडमोडाm, बेत m, बेतबात , कच्चा आकार m. ३ (bot.) आकार m. O. ... बाह्यमर्यादा -रूपरेखा-मर्यादा-रेषा काढणें-आंखणे. Outlines n. pl. स्थूल वर्णन , ठळक मुद्दे m. pl., ठळक माहिति . Outlive' o. t. to survive मागें वांचणे, मागे-मागून-पश्चात् जिवंत राहणे-जगणे, (:च्या) मागून-मागे-पाठीमागे मरणे. Outlook' [ह्या शब्दाचे मूळ अर्थ 'पहारा करणे,' 'पहारा करणारा', पहारा करण्याचे ठिकाण असे आहेत;परंतु हे अर्थ सध्यांप्रचारांत नाहींत.]u.evhat one sees on looking out, vieel, prospect पुढे दिसणारा देखावा , पुढचा देखावा. R(fig. ) that which seems likely to happen gezi चिन्हें n. pl., पुढे घडून येणारी स्थिति , पुढली पुढची स्थिति, पुढचे मान १०. [ AGRICULTURAL O. शेतकीची पुढची चिन्हें. FINANCIAL O. पुढची सांपत्तिक स्थिति . POLITICAL O. पुढचा राजकीय बाबतींतील रंग m. TIE O. पुढची स्थिति , पुढल्या पिढीची स्थिति, पुढे येणारी स्थिति..] Outlus'tre v. t. to excel in brightness 751271a AUT हटवणे, प्रकाशाने (-वर) ताण करणे. Out'lying a. lying away from the main body, dis___tant (मुख्य ठिकाणापासून) दूरचा, अंतरावरचा. Outmano.t. to out-do in manliness मर्दपणांत (वर) ताण करणे. २ to out-number in men मनुष्यांच्या संख्येत (वर) ताण करणे. Outmanæuvre (owt-ma-nû'vėr) v. t. to surpass in mancedure or strratagem (शत्रूवर) युक्तींत डावपेंचांत ताण करणे-मागे हटवणे. Outmarch v.t. to marrch faster than (-च्याहून-पेक्षां) अधिक (वेगाने) चालणे, (ला) चालण्यानें-चालण्यांत ___ मागे टाकणे घालणे पाडणे, (ज्यास्त) वेगाने कूच करणे. Out'most a. Same as Outermost q. v. Out-number v. t. to exceed in neumber संख्येने मागे टाकणे-पाडणे, (-च्या हून पेक्षां) संख्येने अधिक असणे. Out-of-the-way' a. (of places) distant from fre quented roads (रहदारीच्या) रस्त्यापासून दूर असलेला, __ आडवळणाचा, आडवळणी असलेला, (अगदी) एकीकडे बाजूला असलेला. Out-patient n. (इस्पितळांत दाखल न केलेला पण इस्पितळांतून औषध मिळणारा) बाहेरचा रोगीm.