पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

L (el) अर्वाचीन रोमन वर्णमालेतील बारावें व प्राचीनरोमन वर्णमालेतील अकरावें अक्षर. याची गणना व्यंजनांत करितात; परंतु यास अर्धस्वर ( semi-vowel ) असेही म्हणतात. प्राचीन रोमन लिपीत 'J' हे स्वतंत्र असें अक्षर नव्हते. 'J' ह्या अक्षराचा इतिहास पहा. प्राचीन ग्रीक कोरीव लेखांत सेमेटिक lamed अक्षराची जी आकृति आहे तीवरूनच ग्रीक आणि रोमन वर्णलिपीत lambda a l ह्या अक्षरांची आकृति घेतलेलीआहे. २ (a) an object shaped like the letter. L. (आकृतीने) 'L' सारखी वस्तु f (b) (एखाद्या इमारतीचा वाढविलेला) 'L' सारखा भाग m; (C) (आकृतीने) 'L' सारखी जोड-नळी. ३ ( Math. ) अकराव्या किंवा बाराव्या स्थानाचे दर्शक चिन्ह ". ४ रोमन अंकलिपीत पन्नास (५०) ह्या आंकड्याचे चिन्ह १. ५ Lionel, Lucy इत्यादि विशेषनामें 'L' ह्या संक्षेपाने दाखवितात. ६ L. D. S. = Licentiate of Dental Surgery; L=Lithium (chem. ); £ (L) = Pound of money; lb=pound of weight; l. b. w. = leg before wicket ( cricket ); ८. c. = lover case, (printing); L. C. M. = Least Common Multiple; L M. = Long Metre. व्युत्पतिशास्त्राच्या दृष्टीने L चा R व U या अक्षरांशी बराच संबंध आहे; as, pilgrime peregrine, Couch ( collocare ), balm, baume.
La ( la) interj. Coole, see, behold पहा! बघा! नजर फेंका! २ ah, indeed अहाहा! खरोखर ! योग्य! ३ am erclamation of surprise आश्चर्यदर्शक -उद्गारवाचक अव्यय ( commonly followed by me) as, "La me.” La (lä ) n. (music.) a syllable applied to the sixth tone of the scale in music in solmization anitaशास्त्रांत सप्तस्वरांतील सहावे स्वराचा निर्देश करण्याकरितां योजिलेलें एक अक्षर n. २ the tone 4 (80 called among the French and Italians) फ्रेंच व इटालियन लोक या अक्षराने धैवत स्वराचा निर्देश करितात. (इंग्रज लोक याकरितां 'A' या अक्षराचा उपयोग करितात.)

Labdanam, See Ladanum.
Label ( lāʻbel ) [ 0. Fr. label, Ger. lappen, a patchor rag. ] n. a small slip of writing affixed to any tiring to denote its contents (खुणेची) चकतीf , खूणचिट्टीf, खूणपट्टीf, चिट्ठीf, पट्टीf, लेपपत्र n. L. . . to after a label to चकतीf, लावणे -बांधणे -मारणे, (ला) चिट्टी लावणे -अडकविणे. Labelled pa. t. & pa.p. La'belling pr'. p. & v. n.

Labellum ( la-bel'um )[ L. dim. of labium, a lip. ] n. bot. the third petal of Orchids, also a similar netal in other flovers ओष्ठासन ॥ (ओष्ठासारखें आसन), कीटकासन, बांदें, सालंमिश्री वगैरेंच्या फुलां