पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/639

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाळीत टाकलेला, जातींतून काढून टाकलेला, जातिबहिप्कृत, जातिभ्रष्ट, जातिबाह्य, अपंक्त, पंक्तिबाह्य, वाळ, वाळीत. O. n. जातिबहिष्कृत मनुष्य, जातिभ्रष्ट मनुष्य m. O. V. 1. जात बाहेर करणे, वाळीत टाकणे, पंक्तिबाह्य करणे. Outclassed' a. पुरापुरा चीत केलेला, पुरा पाडाव केलेला. Out'come n. the issue, consequence, result face ng निष्पत्ति, फळ , परिणाम m, निष्कर्ष m. Outery n. loud cry of distress रड, ओरड f, बॉब " बोभाटा m, रडारोई , धाय (फोडणे-मोकलणे), आकात m, आक्रोश m. [VEHEMEN'T' AND CAUSELESS O. अकांडतांडव ..] २ clamour against च्या नांवाची बोच f,च्या नांवाने बोंब हाकाटा m, हाकारा m, बोभाट", बोभाटा m. [GENERAL O. AGAINST बोंबाबवि, जनापवाद m. To RAISE AN O. AGAINST -च्या नाव वान f. मारणे-करणे.] ३a confused noise गलबल, गलबला m, गोंगाट m, कल्लोळ m, कोलाहल m. ४ (R) public auction saia m, 1. Outdo' o. t. to surpass मागे-पाठीमागे टाकणे - पाडण सांडणे, चढ n-ताण सिरशी करणे with वर " उणें 11. आणणे. Outdid' pa. t. Outdone pa. p. Outdoor (owt'dor ) a. outside the door or the house घराबाहेरचा, घराबाहेरला. २ in the open am मोकळ्या हवेतला. उघड्या -खल्या हवेतला. | O. CISE उघड्या हवेतला व्यायाम. O. GAMES घराबाहेरचे खा उघड्या हवेतले खेळ m. pl.] ३ (संस्थेच्या किंवा कारखा न्याच्या) बाहेरचा. Outdoors adv. बाहेर, बाहरच्या बाजूस, उघड्या हवेत. Outer (owt'er ) Comparative of Out.] a. exteriu. (opposed to inner ) बाहेरचा, बाहेरला, बाहेरील बाहेरल्या बाजूचा or ला, बाहेरल्या कडला, बाहर आंगचा, बहिर्भागींचा, बाह्य, बहिर्भागस्थ, बहिभूतः. इंद्रियगोचर, दृश्य, बाह्य. [0. BODY दृश्य शरीर, १ शरीर 1.O. WORLD दृश्य विश्व.२people outside on own circle आपल्या कक्षेबाहेरचे लोक.] Outerms a. सर्वांच्या बाहेरचा, सपाच्या शेवटचा, अगदी शेवट Outface', Same as Out-brave. Outfield' n. (cricket ) that part of the field farine from the batsman (क्रिकेटमैदानावरील) ब्याटवाल्या पासूनची अगदी लांबची जागा. Outfit v.t. to equip प्रवासी सामानाची तयारी कर प्रवासी सामान पुरविणे. 0. n. the act of Man ready every thing required for a journey 09 voyage प्रवासी अगर सफरीच्या सामानाची त. करणे n. २ the articles and equipment requir for an expedition garet Tha n. 3 the expen for fitting out प्रवासी सामानाचा खर्च m. means for an outfit प्रवासी सामानाचे साहित्य ५ (fig.) mental outfit साहित्य , तयारी 1.0 fitter n. प्रवासी (कपडे-पेठ्या-टोप्या वगैरे) साम बाह्य ची तयारी खचे m. the Out'