पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/638

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मिळणारा, अनुपलब्ध, न मिळणारा (ग्रंथ). O. OF THE QUESTION अविचार्य, विचारात न घेण्यासारखा. O. OF REACII आटोक्याबाहेरचा, न मिळण्या-लाभण्यासारखा. O. OF SEABON, untimely, inorportune अकाली, अवेळी.O. OF BORTS, unwell तब्येत बिघडलेला, आजारी. O. OF TEMPER चिडलेला, रागावलेला. O. OF TIME फार लौकर, फार उशिरां. O. OF TUNE, 20t in harmony बेताल, तालाला सोडून, न जमणारा, न जुळणारा, साधर्म्य नसणारा. (cf. IN TUNE WITH THE INPINITE अनंताशी साधर्म्य असलेला.) O. OF USE माजी, जुना, पुरातन, गतकालिक. OUT OF THE WAY (a) on one side एका बाजूला, कोनांत. (b) improper, wrong अयोग्य, चुकीचा. O. To O. एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत. O. OF THE WOOD सुरक्षित, संकटांतून मुक्त. To PUT OUT OF THE WAY ठार मारणे, जीव घेणे. Out interj. छत्त! चल! जाव! हित्त! [0. ON or UPON, ghame upon, away with धिक्कार असो! जा, चालता हो! as, _ "Out on you".] Out-bal'ance v. t. to exceed in weight, effect, advant. age, &c. (वजनांत, परिणामांत, व इतर बाबतींत) जास्त अधिक-भारी भरणे असणे with हुन or पेक्षां of o. Out-bid' v. 6. to offer a higher price than another (किंमतींत) चढ m. करणे-टाकणे बोलणे, (किंमत f. वगैरे) अधिक &c. बोलणे. Outbid', Outbade' pa.t. Outbid', Outbid'den pa. p. Outbid'ding pr. p. Out-bid'der 2. (किंमत) चढविणारा. Out-brave' v. 1. to bear down by more daring or insolent conduct अधिक धीट सवाई धीट-&c. होणे होऊन दाबणे- दडपणे, शेरास सव्वाशेर होणें-होऊन दाबण दडपणे, धिटाईवर धिटाई . करणे g. of o., अधिक धिटाईने किंवा उर्मटपणाने दडपून टाकणे, दडपणे, मधिक धिटाईनें कःपदार्थ समजणे. Out-braz'en v. t. to bear down by impudence धिटाईने चढ m. करणे, धिटाईचा चढ करणे, धिटास __ सम्वाधीट होणे. Out break n. erruption प्रादुर्भाव m, स्फोट m, (आग) लागणे , सुरवात होणे, सुरू होणे, सुरवात f; as, " The O. of cholera." २ insurrection बंड, दंगा m; as, " Mobs and outbreaks." Out building n. an outhouse (मुख्य घराच्या जवळचे) बाहेरघर , नाकेरघर n. Outast a. (persons ) घरांतून घालवून दिलेला, गांवा मुलखाने सोडलेला, घरदार नसलेला, उडाणटप्पू. २ (things) फेंकून दिलेला, टाकून दिलेला. O. . a homeless eagabond घरांतून घालवून दिलेला मनुष्य m, उडाणटप्पू m. २ a person banished हद्दपार केलेला मनुष्य m. ३ बाहेर फेकून दिलेला गाळ, कचरा, पातेरा airt; as, "A nobleman made a large pond in the solid clay and burnt all the o." Outcaste a. जातींतून गेलेला, जातींतून उठलेला, जातींतून घालवलेला, ज्ञातीतून घालवलेला, जातबाहेर केलेला,