पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/637

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

out." ७ not in office or employment (अधिकारावरून -कामावरून ) निघालेला, निराळा (कामा-&c. निराळा) वेगळा, (कामा-&c., वेगळा )? as, "Democrats went out and the Whigs came in." [ONE WHO IS OUT OF EMPLOYMENT रिकामा, बेकार, बेरोजगार.] ८ audibly, loudly मोठ्याने; as, "To cry 0." ९publicly प्रसिद्धपणे, उघड, उघडपणी; as, " He gave on 500 rupees in charity." १० in error, at fault चूक, चुकीचा. [To 3E OUT चुकणे, चकणे, फसणे, ठकणे. OUT AND OUT (adv.) completely पूर्णपणे, सर्वतोपरी, सर्वस्वी. Our AND OUT a. without any disguise, absolute पूर्ण, बनलेला, अट्टल, पुरा पुरा; as, "Out and out villain." DAY IN, DAY OUT, day by day, every day दिवसेंदिवस, हळूहळू, काळ लोटत गेला तसा.] Outn. (a) बाहेरचा, बाहेरच्या बाजूला असलेला. (b) one who is out of office अधिकारावर नसलेला. ( In this sense the word is used generally in the pl.) २ an open space उघडी जागा/ as, "The in8 and outs of a question सायंत हकीगत." ३ (print.) a word or words omitted (by a compositor) मजकूर जुळतांना (जुळायाने) सोडलेला शब्द m. [ To MAKE AN O. मजकूर सोडणे-वगळणे.] Out v.t. to erpel, to eject (देशांतून) बाहेर घालविणे-काढणे, हाकलून देणे; as, "A king outed from his country." Out v. i. to come out, to become public बाहेर पडणे-फुटणे, प्रसिद्ध होणे, उघडकीस येणे; as, "The truth will out." The combination of of with out is considered as a preposition and it denotes with verbs of move ment or action, from the interior of, beyond the limitfrom, &c. [O. AND AWAY, by far कितीतरी पटीने, फार. O. OF CBARACTER, improper अयोग्य, न साजेसा, न शोभणारा. O. OF CONCEIT WITH Seo under conceit. OUT OF COURSE, out of order नित्याला सोडून, परिपाठाला सोडून. O. OF DATE antiqualed जुना, जुनापुराणा, गतकालिक. O. OF DOOR, O. OF DOORS घराबाहेरील, मोकळ्या हवेतला. o. AT ELBOYS गरिबींत, कंगाल स्थितींत. O. OF TOUCH WITH -शी संबंध-दळणवळण नसलेला. O. OF FAVOUR मर्जीतून उतरलेला, नावडता, इतराजी झालेला. O. OF FRAME नादुरुस्त, मोडलेला, बिघडलेला. O. OF HAND हाताबाहेरचा, हातांत नसलेला. O. OF HARA'S WAY संकटापासून दूर, लांब, सुरक्षित ठिकाणी. O. OF JOINT घडी बिघडलेला, मोडलेला, उलगडलेला, नादुरुस्त, विस्कळित. O. OF MIND विसरलेला, लक्षांतून गेलेला. २ beyond the limit of memory आठवणीच्या पलीकडचा, फार प्राचीन, स्मरणकालातीत; as, "Time out of mind." O. OF ONE'S READ डोके फिरलेला-ठिकाणावर नसलेला, वेडा, भ्रमिष्ठ, O. OF ONE'S TIME सशान, जाणता, वयांत आलेला, व्यवहारदशेला पोंचलेला. O. OF ORDER मोडलेला बिघडलेला, विस्कळित, नादुरुस्त. O. OF PLACE असानी. अयोग्य, न शोभणारा. O. OF POORIT चणचण असलेला, मोढ असलेला. O. OF PRINT छापील कोरी प्रत बाजारांतन