पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/634

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(रचनात्मक) व्यवस्था यांची माहिती देणारे) अस्थिप्रकरण m, अस्थिविद्या/. २ treatise on the bones अस्थींची माहिती देणारा निबंध m, अस्थिप्रकरणावरील निबंध m. Osteologer, Osteologist n. one versed. in osteology अस्थिविद्युत निपुण m, अस्थिविद्यावेत्ता m, अस्थिप्रकरणप्रवीण m. Osteologic,-al a. अस्थिप्रकरणाचा-संबंधी, अस्थिविद्येचा-संबंधी. Osteologic. ally adv. अस्थिविद्येच्या दृष्टीनें. Osteomalacia (oste-o-ma-lāʻsi-a ) [Gr. osteon, sk. अस्थि , bone, & malachia, softness.] 1. softening of the bones अस्थिमार्दवविकार m, हाडे मऊ होण्याचा विकार m, झा विकारांत हाडांच्या पार्थिव भागांचे शोषण होऊन ते मूत्राबरोबर वाहून जातात. हा विकार वयातीत मनुष्यांस होतो. Osteomyelitis (ostē-ā-mi-li'tis) (Gr. Osteon, sk. Tife, bone, muelos, marrow, &-itis, inflammation. ] n. अस्थिमज्जादाह m, अंतरास्थिदाह m, हा विकार लहान मुले व तरुण माणसें ह्यांस होतो.. Osteopathy (oste-o-pa'thi) [Gr. osteon, sk. मस्थि , a bone, & pathos, suffering.] n. अस्थि विकृत झाले म्हणजे त्यांच्यांत वैषम्य किंवा दोष उत्पलं झाला तर त्याचा रक्तवाहिन्या व मजातंतू यांच्यावर परिणाम होऊन रोग उद्भवतो हे मत , अस्थिवैषम्यचिकित्सा, अस्थि दोषचिकित्सा f shortened into अस्थिचिकित्सा.. Ostrich (ostrich) [.O. F. ostruche (Er. autruche ) -L. avis, struthio, ostrich-Gr. strouthos, little bird, megas strouthos, the large bird, the ostrich.) ११. शहामृग m. O. farm n. the place where ostriches are bred and reared for thoir feathers शहामृग खाना m, ह्या ठिकाणी शहामृग पिसांकरितां पाळतात. Otacoustic (ot-a-kows'tik ) [Gr. akoustikos, relating to hearing-akoruein to hear -ous, otos, ear.] a. assisting the sense of hearing श्रवणेंद्रियाला मदत करणारा, श्रवणेंद्रियसहायक. Otacousticon n. श्रवणेंद्रियसहायक नलिका , स्पष्ट ऐकतां यावे म्हणून कानाला लावण्याची नळी , श्रवणनलिका/ Other ( uth'er ) [A. S. other; Ger. ander, L. alter. Sk.अपर.] a. and prom. different, not the same दुसरा, इतर, अन्य, अणीक, एक, एर, परका, परकी, पर ( in compo. as, परदेश, &c. ), अपर. २ additional दुसरा, दुजा. [ OTHER'S दुसऱ्याचा, अन्यदीय, परकीय, पर ( IN COMPO. As परधन, परस्त्री, &c. ), परका. SOME (ODD, HTRAY, CHANCE, &c. ) 0.दुसरा एखादा, एखाद दुसरा. THE OTHERS, the rest दुसरे, वरकड, इतर, बाकीचे, वरचील.]s not this but the contrary दुसरा, तो (as opposed to हा this) अपर- [ON THE O. SIDE पैलीकडे, पैलपार. THE O. BIDE, BANK, &c. पैलाड.] each other एकमेक, परस्पर. ५ the nect दुसरा. [ EVERY O. DAY, each alternate day एकात्राड, एक दिवस 8TC. THE OTHER DAY, on some day not long past, quite recently काही दिवसांमागें, काही दिवस झाले, चार