पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/630

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Orthographer ( awr-thog'ra-fer ) [ Gr. orthos, right, & graphcin, to write. ) n. one who spells words correctly शुद्ध लिहिणारा, शुद्धलेखक m. Orthographic, •al a. शुद्धलेखनासंबंधी, शुद्ध लिहिण्यासंबंधी, शुद्धलेखनविषयक. २ शुद्ध लिहिलेला. Orthographic. ally adv. शुद्धलेखनाच्या दृष्टीनें. Orthographist n. शुद्ध लिहिणारा m, शुद्धलेखक m. Orthography ४. शुद्धलेखनपद्धति, शुद्ध लिहिण्याची पद्धति . Orthography, See under Orthographer. Orthometric (awrtho-met'rik) [ Gr. orthos, straight, & E. metric. ] a. having the axes at right angles to one another ( said of crystals or crystalline forms ) समकोणाक्ष, लंबाक्ष. Orthopädia (awrthō-pēdi'-a) [Gr. orthos, straight, & pais, child. ] n. ( med.) लहान मुलांच्या शरीरांतील व्यंगें सुधारण्याची विद्या , बालशरीरव्यंगोपचार m. Orthopedic,-al a. बालशरीरव्यंगोपचारांत लागणाराकामास येणारा, मुलांच्या व्यंगांच्या उपचारासंबंधी;as,"O. surgery." २ (सर्व वयांच्या) मनुष्यांच्या शरीरांतील व्यंगें सुधारण्याचा; as, "Orthopedic hospital.' Orthope. dist_n. (विशेषतः) मुलांच्या शरीरांतील व्यंगांवर उपचार करणारा , बालशरीरव्यंगोपचारक (वैद्य) m. Orthopedy, Same as Orthop:edia, Orthopnwa ( awr-thop.nē'ah ) [Gr. orthos, straight, & pnew, to breathe.] ४. (med.) दम लागल्यामुळे आडवें पडून श्वासोच्छास करितां न येणे , तमकश्वास m. (Symptoms of Ayurvedic #5219 agree with Orthopncea..) Orthoptera ( awr-thop'ter-a ) ( Gr, orthos, straight, & pleron, wing. ] n. (scool. ) (किड्यांचा) सरलपक्ष नांवाचा वर्ग m, सरलपक्ष m. ह्या वर्गातील किड्यांस चार पंख असतात. त्यांस सरलपक्ष म्हणण्याचे कारण है की त्यांचे मागले पंख सरळ रीतीने गुंडाळत जाऊन ते पुढल्या दोन पंखांखाली अगदी झांकून गेलेले असतात, ते इतके की पाहाणारास ह्या प्राण्यास चार पंख असतील अशी कल्पनाही येत नाही. टोळ (Locust), राळ (Cricket), झुरळ (Cockroach ), खंडोबाचा घोडा (Mantide,) उंट (Phasma Rossia), ग्रास हॉपर (Grass hopper ), इयरविग् ( Earwig) वगैरे किडे ह्या वर्गात मोडतात. Orthotropous (awr-thotro-pus) [Gr. orthos, straight, & trepein, to turn, ) a. ( bot. ) having the axis of an ovule or seed straight from the hilum and chalasa to the orifice or micropyle ( Hilum पासून) सरळ (वर गेलेला), ऋजुस्थित (ovule). Os (os ) [L. os, a bone. ] n. हाड . [OS CALCIS, the heel-bone खोटेंचे हाड , पार्ण्यस्थि १. Os Coccyx माकडहाड , गुदास्थि. OsSA CRASIA, the short bones आंखूड हाडे n. pl., -हस्वास्थि n. pl. OS HYOID कंठाच्या वरील बाजूस असलेले हाड , जिव्हा स्थि n. OS IN NONINATA 37977ft n. OsSA LATA, the flat or broad bone8 चापट हा. 2. pl., चिपिटास्थि n. pl. OsSA |