पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/626

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ings पूर्वदिशा कायम करणे-ठरविणे , दिनिर्णय m. ३ आपल्या स्थितीचा निर्णय m. ४ the homing instinct, as in pigeons घराकडे जाण्याची प्रवृत्ति/. ५ a return to first principles मूळ तत्त्वाकडे जाणे . Orifice (awr'i-fis) [ Fr. orifice-L. orificium-08, oris, mouth and facere, to make.] n. something made like a mouth or opening तोंड , मुख , द्वार n, दार 1, भोंक , छिद्र . २ (med.) मुख , तोंड , भोंक , छिद्ग . [ CARDIAC O. जठरोर्ध्वमुख. PYLORIC 0. जठराधोमुख.] Origin ( awr'i-jin) [Fr. origine, origin-L. origo, & beginning. ] n. a beginning मूळ , मूल Sk., मूलारंभ m, उद्गम m, उगम m, उग्रम m, उदभव m, प्रथमोत्पत्ति, प्रथमप्रभव m, उपक्रम m, आगम m, .उपज m, उत्पत्ति/. [O. OF A MUSCLE स्नायूचे उगमस्थान 1.O. OF SPECIES उपजातींचा उद्गम m. ] २ source बीज , आदि m, आदिकारण n, हेतु m (Sk.), उत्पत्तिस्थान , उगमस्थान , or briefly उगम m, झरा m. ३ ancestary मूळवंश m, मूळपुरुष m. ४ ( math. ) the fuced starting point मूल (बिंदु) m, प्रभव (बिंदु) m. Original a. pertaining to the origin मूळचा, प्रथमचा, प्राथमिक, आद्य, आद्यतन, पहिल्यापासूनचा, पहिला, अव्वलचा, प्रारंभींचा, उत्पत्तिकालचा, अस्सल (कागदपत्र). [O. LINE आध रेषा f. O. OBJECT आद्य पदार्थ m. O. PLANE आद्य पातळी..] २in the author's our words मुळांतला, मूळ प्रतींतला. ३ having the power to originate new thoughts कल्पक, स्वतःकल्पक, स्वबुद्धिप्रेरित विचार करणारा, स्वतःच्या डोक्यांतून नवीन कल्पना काढणारा, स्वबुद्धिप्रेरित विचारांचा as, "O. writer; O. thinker." ४ not made before by another नव्या योजनेचा, नव्या रचनेचा, नव्या कृतीचा, स्वतःकल्पनेचा, अपूर्व, अपूर्वकृत, अपूर्वरचित, नवीन. Original n. origin मूळ , मूल (Sk. ). २ farst copy मूळ , मूळची प्रत, आदर्श m. ३ the Precise language used by a writer मूळग्रंथ m, (ग्रंथकाराची किंवा लेखकाची) मूळची भाषा, मूळ प्रतींतली भाषा f. ४ an antranslated tongue (ग्रंथकाराची) मूळ भाषा मूळ प्रतींतली भाषा. ५० person of marleed. individuality कल्पक, आपल्याच डोक्यांतली योजना करणारा m, कल्पना काढणारा m. Originality, Orig'inalness n. the quality of being original मूळपणा m, अव्वलपणा m. २ quality of originating new ideas अपूर्व कल्पनाशक्ति , अपूर्वकल्पकत्व , (स्वबुद्धिप्रेरित) कल्पकता. ३ the state of being original yoiai arguureit fasa f. Orig'inally adv. from the origin पहिल्यापासून, आरंभापासून, मुळापासून, मुळाहून, उपजत, स्वभावतः, आदितः, उत्पत्तितः. २ at first, at the origin मूळारंभी, प्रारंभी, पहिला decl., पहिल्याने, मुळांत, आदीं, अव्वल. Originality, Originalness, See under origin,