Jump to content

पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/617

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

moisture at which metabolic 1.e. vegetative and fructative processes are best carried on ( gelaai, प्रकाशाची, पोषणाची, व ओलाव्याची) सम्यक् परिस्थिति/. Option (op'shun) (L. optio, choice, -optare, to choose.] ___n. the act of choosing पसंत करणे , पसंती/, निवड f. २ the right or power of choice पसंतीचा हक्क m. [ LOCAL O. (मादक पेयांची विक्री मना करण्याचा किंवा नियमित करण्याचा एखाद्या ठिकाणच्या लोकांना मिळालेला) स्थानिक पसंतीचा हक m. To SECURE AN O. एखादा (पैशाचा) व्यवहार, किंवा वायदा ठरवलेल्या मुदतीत पुरा करण्याचा किंवा पुरा न करण्याचा पैसे भरून हक्क मिळवणे.] ३ wish इच्छा , विकल्प m. Optional a. खुषीचा, इच्छेचा, मर्जीचा, ऐच्छिक, विकल्पाचा. [0. MATTER खुपीचा सवदा m, खुषीची गोष्ट f. O. SUBJECT ऐच्छिक विषय m.] Optionally adv. विकल्पाने. Opulent (op'ū-lent) [Fr. opulent-L. opulentus op, base of L. pl. opes wealth. Sk. 3719, to obtain. ] a. vealthy श्रीमंत, श्रीमान्, संपत्तिवान्, संपत्तिमान्, संपन्न, लक्ष्मीवान्, मातबर, तालेवार, गबरू, गबर;-jocularly धनाशेट. Op'ulence, Op'ulency n. riches, evealth श्रीमंती, मातबरी, ऐश्वर्य , संपत्ति f, वैपुल्य , लक्ष्मी , तालेवारी. Opulently adv. विपुलपणे, श्रीमंतीने. Or (or) [ A corruption of Ere.] conj. किंवा, अथवा, की, वा, का, नाहीतर, अन्यथा, म्हणजे, या ( Hindi ). Or (or) [Fr. or-L. aurum, gold.] n. (heraldry) ____gold सुवर्ण , सोनेरी रंग m. Oracle ( or'a-kl ) [ Fr. Oracle-L. Oraculum, a divine announcement-orare, to pray. लढाईत जय मिळेल किंवा नाही, किंवा एखाद्या धाडसाच्या कामांत यश मिळेल किंवा नाही ह्या प्रश्नाला देवाचे म्हणून देवाच्या उपाध्याच्या किंवा उपाध्यिणीच्या तोंडून मिळालेले उत्तर असा प्राचीन ग्रीक लोकांतील Oracle शब्दाचा मूळ अर्थ आहे. हिंदु लोकांतील कौल लावण्याचा प्रकार जवळ जवळ Oracle च्या पद्धतीसारखा आहे.] 1. the ansever or response of the gods देवाचें (म्हणून मिळालेले ) उत्तर , दैवी उत्तर , दैवी वाणी;-loosely कौल, कौलप्रसाद m, प्रश्न m, शकुन m, and not आकाशवाणी. [THE GRAINS OF RICE, BITS OF BETELNUT, FLOWERS, LEAVES &c., STUCK ON AN IDOL WHEN IT IS CONSULTED AMONG TIIE HINDUS m, गुढ्या (ob8.).f.pl., विणती (obs.) f. To CONSULT AN O. BY STICKING GRAINS OF RICE &c. कौल mकौलप्रसाद m- &c. लावणे -मागणे. To GIVE AN ANSWER -(an O. thus consulted ) कौलप्रसाद देणे.] २ the deity who gives a response प्रश्नदेवता, कौल देणारा देव m, प्रश्न विचारण्याचा देव m, कौल लावण्याचा देव m. ३ the place where a response is given कौल लावण्याचे देऊळ , प्रश्नस्थान , शकुनस्थान 1. ४० person whose opinion is to be regarded as an Oracle ठोक्याचा माणूस m, खच्या बत्तिशीचा माणूस m, आप्तवचनी m. ५ wise decision वृद्धवचन , आप्तवचन HHAT