पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/611

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| Ophiology, See under Ophidian. Ophiuchus (ofi-ū‘kus) [L. ophiuchus-Gr. ophiouchos, holding a serpent-ophis, a serpent, and echein, to hold. ] 2. (astron.) सर्पधारी नक्षत्र १. (Calist also Serpentarius ). Ophthalmia ( of-thal mi-a) [ Gr. ophthalmos, eys: R. inflammation of the eye डोळे येणे, नेत्राभिष्यंद m. [ GRANULAR O. खपल्या f.pl. PURULENT पू असलेला नेत्राभिष्यंद m. PRICKING OF THE EXES UNDER O. (डोळे आले असतां) डोळे खुपणें . 10 Home O. डोळे येणे g. of 8.] Ophthal mic a. डोळ्याचा, डोळ्यासंबंधी, नेत्राचा, नेत्रासंबंधी, डोळ्याच्या प्राता तला, डोळ्याच्या प्रांताचा, नेत्रप्रांतस्थ, चाक्षुष. ARTERY चाक्षुष धमनी f. O. GANGLION चाक्षुष मज्जा तंतुपिंड m. O. HOSPITAL डोळ्यांचे इस्पितळ n.. NERVE चाक्षुष मज्जातंत m. O. REGION (Rool.) the space around the eyes नेत्रप्रदेश m. O. VEIN चाड alferit f. ] Ophthal'mist, Ophthalmologist 90 नेत्रवैद्य m, नेत्रविद्याप्रवीण m, नेत्रविद्यावेत्ता .. Ophthalnitis n. (used as synonymous " ophthalmia, choroiditis,&c.) नेत्रपाकm, नेत्रविदाह Ophthalmodyn'ian. Orbital neuralgia नेत्रशूल Ophthalmography n. नेत्रवर्णन . Ophthalmolog ic,-al a. नेत्रविद्येचा, नेत्रविद्येसंबंधी, नेत्रविद्यावर Ophthalmology १. डोळ्यांची रचना, व्यापार विकार ह्यांसंबंधी विद्या, नेत्रविद्या/. Ophthalmon ter n. डोळे मापण्याचे यंत्र , नेत्रमापक Ophthalmometry डोळ्यांचे माप घेणे 1, नेत्रमापन Ophthalmople'gia n. डोळ्याच्या एका किंवा एका अधिक स्नायूस झालेला वातविकार m, नेत्रस्नायूब Ophthalmoscope n. डोळ्याच्या आतील भागाची। पाहाण्याचे यंत्र n, नेत्रदर्शक यंत्र १, नेत्रदर्शक Ophthal moscopy . (डोळे तपासण्याकरिता नेत्रदर्शकाचा उपयोग करणे . (b) नेत्रदर्शका साहाय्याने डोळे तपासणे . २ डोळ्यांच्या ठेवणाव मनुष्याची प्रकृति व स्वभाव सांगण्याची विधा " नेत्रदर्शनविद्या.. - Ophthalmotomy n. डोळ्याची चीरफाड , नत्र क्रिया/. २ extirpation of the globe डोळा काढण " Ophthal'my n. डोळे येणें 1. Opiate (o'pi-āt) [From opium.] n. a drug contare ing opium to induce sleep अफ़्यक्त झोपेचे औषध" निद्राकारी औषध , अफूचें औषध, अफूमिश्रित औषध, झोप आणून वेदना शमन करण्याचे औषध O.a. inducing sleep झोप आणणारा, &c. निद्राकार, निद्राजनक,-&c. Opine (o-pin' ) [ Fr. opiner-L. opinari, to think... v.i. to express an opinion मत देणे, अभिप्राय १ २ (B) to express or pronounce aformal opinte औपचारिकरीत्या मत-अभिप्राय m. देणे-सांगण.. v. t. to form an opinion on grounds insufficien