पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/598

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Olio (oli-6) [Sp. olla, a round earthen pot, a dish of boiled or stewed meat-L. olla, a pot.] n. a __medley खिचडी, गोतांबील f. २ (mus.) a collection of miscellaneous pieces किरकोळ गीतांचा संग्रह m, प्रकीर्णगीतसंग्रह m. Olitory (ol'i-to-ri ) [ L. olitor, gardener-olus, oleris, vegetables. ] a. pertaining to kitchen-vegetables शाकभाजीचा, भाजीपाल्याचा संबंधी; as, "O. seeds." Olivaceous, Olivary, See under Olive. Olive (ol'iv ) [ Fr. olive-L. oliva-Gr. elaia.] n. (the tree) 'आलिव्ह' (नांवाचा) वृक्ष m. भूमध्यसमुद्राच्या आजूबाजूला ह्या झाडांची मोठी लागवड आहे. ह्याच्या फळांचे तेल काढतात. काही ठिकाणी ह्यांचे लोणचेही घालतात. २ (-the fruit) 'आलिव्ह' वृक्षाचें फळ , 'आलिव्ह' m. a peace (of which its branches were the emblem ) शांतता, तह m. 'आलिव्ह' वृक्षाच्या फांचा पूर्वी ग्रीस देशांत शांततासूचक मानीत असत.४ a colour like the enripe olive कन्च्या 'आलिव्ह' फळासारखा (तपकिरी-हिरवा) रंग m, आलिव्ही रंग m. हा रंग अस्मानी ( violet ) आणि हिरवा हे दोन रंग सारख्या प्रमाणांत व शक्तींत एकत्र करून तयार करतात. 0. a. of a brownish green colour like the olive आलिव्हच्या रंगासारखा, तपकिरीहिरवा. Olivaceous a. 'आलिव्ह' च्या रंगाचा. Olive branch n. 'आलिव्ह' वृक्षाची फांदी. २8ymbol of peace तहाचेंशांततेचे सूचक -चिन्ह . २ (fig.) a child मूल . Olive-oil n. 'आलिव्ह' वृक्षाच्या फळांचें तेल, 'आलिव्ह तेल' n. Olivary a. (anat.) 'आलिव्ह' सारखा. Olivenite ( o.li'ven-it) [L. oliva, Gr. elaia, an olive tree. ] n. 'आलिव्हिनाइट' नांवाचा खनिज पदार्थ m. ह्याचा रंग काहींसा हिरवा असतो. ह्यांत मुख्यत्वेकरून तांबे व सोमल ही द्रव्ये सांपडतात. कचित् लोखंडही सांपडते. 'Olive-oil, See under Olive. Olivine (ol'i vin) [L. oliva-Gr. elaia, an olive tree.] n. 'आलिव्हिन' नांवाचा खनिज पदार्थ m. ह्यांत मुख्यत्वेकरून गार, लोखंड व म्याग्नेशिया ही सांपडतात. ह्याचा रंग फिकट हिरवा असतो. ह्याचे कण काहीसे कांचेसारखे चकाकतात. हे कण रसापासून बनलेल्या खडकांत सांपडतात. Olympian (o-lim'pi-an), Olympic (ő-lim'pik) (From Olympus, a mountain of Thessaly, or from Olympia, aa small plain in Elis.] a. (ग्रीस देशांतील) आलिंपस पर्वताचा, आलिंपस पर्वतावरचा. ह्या पर्वतावर देव राहतात अशी प्राचीन ग्रीक लोकांची समजूत होती. २ (एलिस प्रांतांतील) आलिंपिया (नांवाच्या) मैदानाचा, आलिंपिया मैदानावर होणारा. [OLYMPIC GAMES Or OLYMPICS प्राचीन ग्रीक लोकांचा राष्ट्रीय सण m. ह्या सणांत शर्यती, दांडपट्टा, वगैरे मर्दानी खेळ आलिंपिया मैदानावर पांच दिवसपर्यंत होत असत. हा सण दर चार वर्षांनी येत असे.