पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

'एकत्र वाढणे. [ To KNIT UP, to rvind up, to conclude गुंडाळणे, गाशा गुंडाळणे, समाप्ती करणे. ] K. n. texture विणकर , वीण f. Knitting pr'. p. Knitted, Knit pa. P. हातांनी विणलेला. २ जोडलेला. [ STRONG K., WELL K. दृढसंधि, वळींव.] Knitting-machine n. a machine for knitting विणण्याचे विणकामाचे यंत्र 22. Knitting-needle 2. सळई, विणण्याची सुई. Kvittle ( nit'tl) [From Knit.] n. (naut. ) a draw. _string ओढदोरा m, मणदोरा m, उघडदोरा m, कसा m. Knives ( nivz ) n. pl. of Knife.

Knob ( nob ) [ A later form of Knop. ] n. a hard protuberance, a boss ( in flesh) is n, aisi f, dim. बोंडूक , बोंडस , गेंद m, गोंडा m, झुबका m, झुमका m, माथा m, माथ्या m. २alcnot (as in wood) गांठ , गुळुब or भ ?, गुळुम १५, गुंज , गुंजट है, ग्रंथि m.f.a hard sivelling सुजेची कठीण गांठ . ४ around ball. गोंडाm, झुबका , मोगरा m. Knob'bel a. containing or set with knobs गोंडे असलेला -बसविलेला &c. Knobby t. full of knobs गांठी असलेला, गांठाळ. २ Knotty गांठाळ, गांठळ, गुंजट, गांठळगूठळ, ग्रंथिल. Knobbiness . गांठाळपणा. Knobbing pr.
Knock (nok) [A. S. cnucian; to crack or snap.] v. i.to strike against आपटणे, आदळणे, हापटणे, खाडकन् लागणे, थडक-धडक./ -धडका m. &c. लागणे, बसणे. [To K. ABOUT (colloq.), to saunter, to loaf about इकडे तिकडे भटकणे, भीक मागत फिरणे ( colloq.). To K. OFF, to cease as from 2worls बंद करणे -टेवणे. To K. UNDER, to yield, to submit दबकणे, मेटें 22. pl. टेकणे; मेटाकुटीस येणे, ३ ११. करणे म्हणणे, हारी जाणे. To K. UP, to become fatiguetdथकणे, वेंगणे, शिणणे, भागणे &c. See Tire. ] K. e. t. to strike मारणे, ठोकणे, ठोठावणे, ठोक m -ठोका m-&c. देणे. २ to starike for admittance, to rap (दार)ठोठावणे, थाप देणे -मारणे. [ To K. DOWN, to fell avith a blow खाली पाडणे, जमीनदोस्त करणे, चीत करणे, लोळवणे, निजवणे. (b) to tissign to a bidiler' at an auction लिलांवांत (घेणाराच्या) माथीं मारणे, हडसणे. To K. IN or ON THE HEAD, to defeat, to frustrate मोडणे, हेलपाटणे, व्यर्थ &c. करणे, निकामी करणे, पासला -पालथा पाडणे, (मस्तकावर प्रहार करून) मूञ्छित करणे -ठार मारणे. To K. OFF, to force of by a blou, to do sharpby ठोकणे, झपाटणे, झटकारणे, भरकडणे, भरकाडणे, रपाटणे, रगडणे, तासणे, चरकटणे. (b) to assign to a biddler at an auction लिलांवांत (घेणाराच्या) माथीं मारणे. K. OUT, to beat in a boxing match (विशेषतः ठोसाठोसीच्या खेळांत) चीत करणे. २ बाहेर पाडणे; as, "to K. out the brains." To K. UP, to weary out भागवणे, श्रमवणे, हायास आणणे. To BE RNOCKED UP टणकणे, भागणे, थकणे, हदहदणे, आटारा m. पडणे.] K..लागणे, थडकणे n, थडक, थडकाm, धडका m, धडक. २ ठोकणे n, ठोक 01 ठोका m, प्रहार , आघात m. ३ फटकारणे