पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/586

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निघर जात आहे fever is going off; हा निघून आला आले This has come off. ४ (विवक्षित दिशा) सोडूनवगळून, बाहेर; as, "To look O.” Badly o., Ill O., Poorly o. in bad circumstances गरिबीत, कंगालीत, वाईट स्थितीत, अडचणींत, पेंचांत. Better O., Weli 0. in good circumstances बया स्थितीत, चांगल्या स्थितींत, सुखी, संपन्न. O. and on मधून मधून, धरून सोडून, नेहेमी नव्हे, नियमाने नव्हे. To be O. to depart (निघून) जाणे, चालता होणे. २ to recede from an engagement (-तून) पाय m-आंग -हात m. काढणे, मागे होणे-सरणे-फिरणे. To come O., To get O. to escape o" farre in the event सुटणे, निभावणे, पार पडणे, निभणे, निभाव m-निभावणी होणे; as, “ To get off easily from a trial.” To get 0. to utter, to discharge बोलणे, तोंडांतून बाहेर दवडणे-सोडणे; as, "To get of a joke.” To go o. to be discharged (तोफ, बंदूक वगैरे) उडणे, बार होणे. To tell o. to count मोजणे.२ (mil.) (हुकूम देऊन) पाहायावर पाठविणे. Off a. most distant लांबचा, लांब अंतरावरचा, दूरचा, दूर असलेला; as, “O. leg". २ belonging to the further side पलीकडचा, बाहेरचा. ३ not devoted to usuall business रजेचा, सुटीचा; as, "An O. day; An O. year in politics". Off (of) n. (cricket) the side of the field that is on the ___right of the wicleet-Kreeper (मैदानाची वुइकेटकीपरच्या उजव्या हाताकडची) पलीकडची बाजू, बाद बाजू. Off (of) prep. not on, away from निराळा decl., वेगळा decl., बाहेर, सोडून, (-पासून) वर. [ To BE O. ONE'S FOOD भूक नसणे, अन्नावर वासना नसणे. O. THE GROUND जमिनीपासून वर, भुईसांड. O. THE ROAD एकीकडे, एकोशास, एकोशी, एकोस.] २from.पासून; as, "Two miles O. the shore". [See N. B. under of.] Off (of) interj. avay, depart चल! जा! नीघ! दूर हो! Offal ( of'al) [ Off and Fall.] n. refuse, unything worthless (चिरतांना किंवा तासतांना पडलेलालांकडाचा) भुसा m, (धातूंचा रस करतांना तळाशी बसलेला) गाळ m, गाळ (generally) m, गाळसाळ , वगळ f. २ the part of an animal which is unfit for use, waste sneat (सागोतींत उपयोगी न पडणारे डोके, शेपटी, आंतडी, काळीज वगैरे) निरुपयोगी भाग m. pl., टाकाऊ मांस n, निरुपयोगी मांस १.३ हलक्या किंमतीचे मासे m. pl. Offence (of-fen's) [See offend. ] n. any cartse of anger or displeasure चिडीचे कारण , चीड, चिरड , रुसवा m, (arul.) रीस, खपा मर्जी , (vulg.) खीज f. [ EASY OF 0. रुसका, लौकर रुसणारा, चिडखोर, चिरडखोर.] (b) afromt अपमान m, उपमर्द m. [To GIVE O. to callse displeasure (-चा) अपमान करणे, (-चें) मन दुखविणे, (-ला) चिडविणे. To TAKE O. to be offended अपमान झालासें वाटणे, चिडणे, रुसणे, मनांत सर्द होणे, चीड येणे. WITHOUT O. न दुखवतां.] २ (law)