पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/582

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

and E. syllable. ] n. अष्टावयवी शब्द m. O. a. containing eight syllables अष्टावयवी. Octosyllabic a. अष्टावयवी. Octroi ( ok-trwaw')[Fr. octroi-octroyer, to grant; L. auctor', author, one who authorizes. ] 1. a toll. or tacc on articles brought in a city (म्युनिसिपालिटीच्या हद्दीत आलेल्या मालावर बसविलेली) म्युनिसिपालिटीची आयातमालावरील जकात , चुंगी (Hindi word ) F. the place of taxation Jolalar Flower m. ३ the collectors themselves जकात घेणारे अंमलदार m. pl. ४ a grant of exclusive right of trade कुलमक्ता m, व्यापाराची पूर्ण मुभा.सिवलत. Octuple (ok'tū.pl) [L. octo, Sk. 379, eight, & plicare, to fold. ] a. Eightfold आठपट, अष्टगुण. Ocular (ok ti-lar ) [L. ocularius oculus, Gr. okcos, akin to E. eye; Sk. 37127, eye. ] a. pertaining to the eye डोळ्याचा, दृष्टीचा, नेत्राचा, चाक्षुष. २ नजरेसमोरचा, नजरेसमोर झालेला -घडलेला, डोळ्यांनी पाहिलेला, प्रत्यक्ष, चाक्षुष. [O. DECEPTION नजरभूल , नजरबंद . O. DEMONSTRATION प्रत्यक्षप्रमाण , चाक्षुषप्रमाण १५. 0. PROOF प्रत्यक्षप्रमाण ११, चाक्षुषप्रमाण , चक्षुःप्रमाण , दृक्प्रत्यय m.] O.. (opt.) (सूक्ष्मदर्शकादि पाहाण्याच्या यंत्रांचे) पाहाण्याचे भिंग n-काच m. Oc'ularly adv. डोळ्यांनी पाहून, प्रत्यक्ष पाहून. Oculary a. डोळ्यांचा, डोळ्यांच्या कामाचा, डोळ्यांवरचे (औषध), डोळ्यावर लागू; ag, "O. medicine." O'culate,-da. डोळे लावलेला, डोळे असलेला. २ डोळ्यांच्या आकाराचेडोळ्यांसारखे खळगे किंवा भोंके असलेला. Oculiform a. डोळ्यांच्या आकाराचा, नेत्राकृति, डोळ्यांसारखा, नेत्रसदृश; as, "O. pebble." Oculist (ok'ū-list) [L. oculus, Sk. 37127, eye.] n. डोळ्यांचा वैद्य m, नेत्रवैद्य m, नेत्ररोगचिकित्सक m. Odalisque (o'da-lisk) [Fr. odalisque - Turkish odalisk -oda, a chamber.] n. a female slave in a Turkish hare तुर्की सुलतानाच्या जनानखान्यांतील दासी.. Odd (od ) [ Icel. oddi, a triangle (because of the three sides), hence metaphorically, an odd number ; odd शब्दाचा मूळ अर्थ (चालू पद्धतीपासून-व्यवहारांतील अनुभवापासून-वहिवाटीपासून-अटकळीपासून) 'अपवादात्मक' असा आहे.] a. not even, not divisible by livo विषम, विषमसंख्येचा, असम, अयुग्म, अयुग. [O. AND EVEN एकीवेकी , नकीदुवा m.] २ (a) more than, or remaining over a specified number धरलेल्या रकमेबाहेरचा, बेरजेबाहेरचा, विविक्षितसंख्यातिरिक्त, विविक्षित संख्येपेक्षा जास्त, भर रकमेGÈTTT. (b) additional to a certain amount फुटकळ, फुटका, अडपझडप, किरकोळ, राहिलासाहिला, उरलासुरला, पडलाझडला. ३ 8trange, musual, peculiar' विलक्षण, चमत्कारिक, अरूप, त-हेचा, त-हेदार, तल्हेवाईक, तमाशाचा; as, “ An odd action." ४ broken, not entire फुटकळ, फुटकर, तुटका,