पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/577

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

sionally adv. कधीकधी, कधीमधी, केव्हां केव्हां, केव्हां बेव्हां, कधीकाळी. २ प्रसंगानं, निमित्तानं &c., प्रसंगानुसार, यथाप्रसंग, निमित्तवशात्, प्रसंगवशात्, प्रसंगानुरूप, प्रसंगोपात्त pop. प्रसंगोपात. Occa'sioned pa.t. O. pa. p. उत्पन्न केलेला &c., निमित्तक (in compo. as, पापनिमित्तक दंड, &c.), प्रयुक्त (in compo. as, पाप. प्रयुक्त दुःख, उपवासप्रयुक्त ज्वर, &c. ), प्रयोजित, उत्पादित, उत्पन्न, समुदित. Occa'sioner 2. प्रयोजक m, घडवून आणणारा, उत्पन्न करणारा m. Occa'sioning Pr. p. उत्पन्न करणारा, प्रयोजक. O. n. घडवून आणणे, उत्पन्न करणे, उत्पादणे n. &c., उपस्थापन . Occasionalism, See under Occasion. Occident (ok'si-dent) [Fr. -L. occidens,-entis, pr. p. of occidere, to fall down.] n. the western quarter of the sky, the west आकाशाचा पश्चिमभाग, पश्चिम दिशा. २ (opposed to orient) (formerly) Europe, opposed to Asia युरोप m, युरोपखंडांतील देश m. ३ (now) the western hemisphere पश्चिम गोलार्ध. Occiden'tal a. western पश्चिमेचा, पाश्चात्य, पश्चिमे. कडील देशाचा, पश्चिमेकडील देशांतला. २relatively less precions as a gem कमी किंमतीचा, हलक्या दराचा. -प्रतीचा, कमी पाण्याचा; as, "These O. stones." O. n. (oppo. to oriental ) पश्चिमेकडील देशांत राहणारा, पाश्चात्य (रहिवाशी), पाश्चिमात्य. Occidentalise u.t.to cause lo conform to western ideas or characleristics पाश्चात्यमतांचा अनुयायी करणे, पाश्चात्य सुधारणा सुरू करणे, पाश्चात्य संवयी लावणे, पाश्चात्य करणे. Occiden'talism n. habits, etc. of occidental people पाश्चात्य लोकांच्या संवयी, चालीरीती वगैरे, पाश्चात्य रीतFath m. pl. Occideu'talist n. a student of occidental languages पाश्चात्य भाषांचा अभ्यास करणारा, पाश्चात्यभाषाकोविद. २ an individual belonging to an oriental country, who favours western ideas, customs &c. (पौर्वात्य देशाचा रहिवाशी परंतु) पाश्चात्य कल्पनांचा अनुयायी, (रीतरिवाजांत, मतांत वगैरे) पाश्चात्य बनलेला पौर्वात्य, briefy पाश्चात्य पौर्वात्य. Occident'ally adv. Occiput (ok'si-put) (L, ob, over, against, and caput, the head.] n. the back part of the head or skull डोक्याचा मागला भाग m, मस्तकाचा पृष्ठभाग m, शिरःपृष्ठ 1, शिरःपृष्ठभाग m, शीर्षपृष्ठ . [LEFT Oc'CIPITO. ANTERIOR वामपुरतःशिरःपृष्ठस्थिति f. RIGHT OCCIPITO. POSTERIOR दक्षिणपश्चाच्छिर:पृष्ठस्थिति. f] Occipital a. pertaining to the occiput Ari Trrejatif, डोक्याच्या मागल्या भागांतील. [O. ARTERY शिरःपृष्ठ धमनी f. O. BONE शीर्षपृष्ठास्थि १.] Occlude ( Ok-klood')[L. occludere, -ob, before, and claudere, to shut.] v. t. to slut or stop up 80 as to prevent anything from passing in, out, or through, to obstruct a passage og toi, wigoi; as, "To O. the larynx." २ to present the passage