पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/576

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्याचा धात्वर्थ रस्त्यांत किंवा मार्गात भेटण मिळणे' असा आहे. o. t. to prevent, to remove (as dificulties) दूर करणे, बाजूस सारण, निवारण, वारणे, टाळणे, चुकविणे, घालवणे, निवारण -वारण १ निवृत्ति f-tc. करणे. Obviated pa. . O. pa. p. निवारलेला, टाळलेला, निवारित, वारित. Ob'viating pr'. p. निवारणारा, टाळणारा, निवारक, निवारणकर्ता, निवारण कारी. Obvia'tion n. निवारण करणे, निवारण .. Obvious (ob'vi-us) [L. obvius. Obvious nei धात्वर्थ 'मार्गात पडलेला किंवा स्पष्ट' असा आहे.] a. easily understood, evident उघड, उघडा, स्पष्ट, व्यक्त, चटकन् ध्यानांत येण्यासारखा, प्रत्यक्ष, सुव्यक्त. Obviously adv. उघड, साफ, स्पष्ट, धडधडित, निवळ, साक्षात्, प्रत्यक्ष, प्रत्यक्षतः. Obviousness n. उघडपणा m, उघडेपणा , स्पष्टता, प्रत्यक्षता/. Obvolute (ob'vo-lút), Obvoluted (ob'vo-lūt-ed) (L. obvolutus-ob, and volvere, to roll.] a. (bot.) roller or turned on बाहेर गुंडाळलेला, बाहेर वळवलेला, बहिर्वलित. Occasion ( ok-kū’zhun) [Fr. occasion - L. occasio, occido -ob, in the way of, & cadere, casem, to tall.] n. (R.) occurrence, happening gzarf, agų ", वेळ f. २ an event गोष्ट, वृत्त १. ३ special time, Season, or circumstance प्रसंग 8, समय m, अनुकूळ वळ / अवसर m, जागा), M, स्थान , काम , द्वार ", जरूरी/ [ A. SINGLE O. Or TINE प्रसंग m, खेप/, समय m, वेळ f, वक्त m. UPON O. प्रसंगविशेषीं. प्रसंगोपात. UPON THE SPUR OF THE O. ऐनप्रसंगी. To TAKE OCCASION BT THE FORELOCK संधीचा प्रसंगाचा फायदा घेणे, संधी वायां न दवडणे. २ (पुढे येणाऱ्या अड. चणींची) अगाऊच तरतूद करणे.] ४ accidental cause कारण , प्रयोजन १, हेतु m, निमित्त , उपाधि . [ ONE WHO SEERS OCCASION निमित्तखोर. To SEEK OCCASION प्रसंग m योग्य वेळf. पाहणे. (b) निमित्तास टकर्ण.] ५ incidental need कारण 28, काम, प्रयोजन ॥ जरुरी, गरज, दरकार, उपयोग m. [ No O. no veed. to (ला) गरज-कारण नाही. TO HAVE O. to have cause to (ला) कारण असणे.] Occa'sion . . to cause indirectly (अप्रत्यक्ष) प्रयोजन , कारण " निमित्त n. होणे in. com., कारणभूत निमित्तभूत-होणे an. com. २ to produce, to offect उत्पन्न करणे, आणणे, उभारणे, उपस्थापन n -उपस्थिति . करणे, उपस्थित y to go. Occa'sional a. occurring only at times कधामधींचा, केव्हांबेव्हांचा, केव्हांकेव्हांचा, कधीकधांचा. २ resulting from accident अनियतकारणक, भागतुक, अनित्य, कदाचित्क, विरलागत. ३ produced on some special event नैमित्तिक, प्रासंगिक, सामयिक असगप्राप्त, प्रसंगोत्पन.प्रसंगागत, प्रसंगोपस्थित. [OCCASIONAL CHAIR नकशीकाम केलेली खुची.O. TABLG नकशीकाम केलेले सुरेख लहानसें मेज. O. CAUSE प्रासंगिक कारण. Musionalism . प्रासंगिक कारणवाद m. Occa'