पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/575

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( evhen not wanted ) (जरूर नसतां) पुढे पुढे ढकलणे, बळेंच देणे-घालणे-शिरवणे-पुढे करणे, धसकणे, घुसविणे, (बळेंच) पदरी बांधणे, पदरी घालणे. [To O. ONE'S SELF पुढच्या पुढे करणे, आपले घोडें 1. पुढे ढकलणे.] O... to thrust one's self or be thrust upon घुसणे, घुसडणे, शिरणे, न बोलवितां येणे-जाणे, दत्त म्हणून येणे-जाणे, अनाहूतागमन 2. करणे. Obtru'ded pcs. t. O. pa. P. बळेंच घातलेला -घुसवलेला -शिरवलेला पुढे केलेला. Obtruder 2. पुढेपुढे करणारा, घुसणारा, अनाहूत येणारा, न बोलावितां येणारा, घुशा, लुबरा, लुडबुड्या. Obtrud'ing pr. p. Obtruʼsion 1. a thrusting en or upon against the will of बळेंच घुसणें - शिरण १४, बळेंच पुढे करणे , बळेंच घालणें . २ officious meddling लुडबुड f, लुबलुब, बुचा कारभार , लाडा 5172717 m. Obtrus'ive a, disposed to thrust one 8 self among other's घुसणारा, न बोलावता येणारा, घुशा, लुबरा, लुडबुड्या . Obtrusively adv. Obtrus Vod ness . लुबरेपणा, लुडबुडेपणा m, लांडा कारभार " Obtund ( ob-tund') [L. obtundere, to blunt.] v. to (met). to blunt, to deaden (क्षोभ-वितवीत-खाज कंड) कमी करणे, बोथट करणे, धार मोडणे, बधिर करण, नरम करणे, बोथवणे, मुंढवणे, बसविणे. as, "The sense of smell is obtunded." Obtund'ent 1. (वित वीत किंवा कंड) शमविणारे औषध ११, कंडूशामक 20. (b) क्षोभशामक. Obtunder n. (ned.) क्षोभ __ कमी करणारे औषध , क्षोभशामक. Obtunder, See under Obtund. Obtuse (ob-tūs') [Fr. obtuse, -L. obtusus-oblundere, to blunt, -ob, against, & tundere, to beat.] a. blunts not pointed बोथट, बोथा, बिनअणीचा, बिनकोचाचा, मुंढा, अनन, निरग्र, अतीक्षण.२ (bot.) Blunt or rounter ed at the point, (as a leaf) अग्रहीन, अनग्र (. पोपटवेलीचें पान.). ३ stupid जड, मंद, ठोसर बुद्धीचा स्थूलबुद्धि, मंदमति, मतिमंद, ढ, सुस्त. ४ (geom. (काटकोनापेक्षां) मोठा, विशाल, अधिक. Obtuse is adv. obtuse'-ang'led, Obtuse'-ang'ular a. fa7105 कोन असलेला. Obtuse'ness n. बोथेपणा , मुंढेपण __m, निरग्रता/. २ जडपणा m, मंदपणा m, ठोसरबुद्धि' स्थूलबुद्धि , मंदमति , जाड्य .. Obverse (ob.vers') [ L. obversus,-ob, towards, au vertere, to turn.] a. (bot.) having the base narrone er than the top शेंड्यापेक्षां बुडखा लहान असण (पान), न्यनतल. Ob'verse (note accen') ". the side of a coin containing the head principal symbol (opposed to Reverse) नाण्या मुखवट्याकडची बाजू f.२ another aspect of ___already considered दुसरी बाजू.f, आवश्यक बाजूला f. Obver'sion n. (log.) प्रतियोग m. Dbversion, See under Obverse. Obviate (ob'vi-āt ) | L. obvio -ob, in the way. and viare, viatum, to go,-L. via, a way. Obra सणार