पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/574

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

R (a) to hinder from passing, to impede 31547 m. करणे, अडवणे, अटकावणे, (-ला) नडणे, बाधणे,रोधणे, अवरोधणे. (b) गतिरोध m-प्रतिरोध प्रतिबंध m. अटकाव करणे. Obstructed pl. t. O. p. p. अडथळा केलेला, रोधलेला, अवरोधलेला, कोंडलेला, रुद्ध. २ impeded अडवलेला, अटकावलेला, रुद्ध, प्रतिबद्ध, कुंठित. Obstruc'tion n. act of blocking up then, कोंडणे, मुंदणें 2, रोधणूक , कोंडणी, अडवण . २ state of being blocked up रोध m, अवरोध , निरोध m, विष्टंभ m. ३ act of retarding अडथळा m. करणे, अडवणे , अटकावणे , रोधणे n. state of being rebarded अडथळा m, अटक, अटकाव , अटकावा m, गुता or गुंता m, खोटी), रुद्धता, प्रतिबद्धता, प्रतिरोध m, रोध , प्रतिबंध m, हरकत, अवरोध m. ५ (med.) अवरोध, कोंडून जाणे, विबंध m. ६ obstructing or impeding cerse अड , अटक f, नड , नडाव m, आडफांटा m, आडकाठी, प्रतिबंध m, व्यवधान २. ७ persistent opposition to the progress of business in Parliament, Committees, &c. (पार्लमेंट सभेच्या किंवा पार्लमेंटरी कमेट्यांच्या) कामाला एकसारखा अडथळा करणे. Obstructionist p. व्यत्यय आणणारा, अडथळे 31UTTTT m. Obstruct'ive a, tending to obstruct रोधणारा, कोंडणारा, बुझवणारा, रोधक, अवरोधक. Obstructive n. one who opposes progress अडथळा करणारा, रोधणारा, कोडणारा m, बुझवणारा, रोधक, अवरोधक m, अवरोधकर्ता m. Obstructively adv. Ob'struent n. med. ) anything that obstructs, (esp. in the passage of the body) अवष्टंभक (औषध). Obstruc'tor (less correctly obstruc'ter) 1. 37340 आणणारा m, व्यत्यय आणणारा. Obstruction, Obstructionist, See under Obstruct. Obstruent, See under Obstruct. Obtain (ob.tān') [Fr.-L. ob, de tenere, to hold.] v. t. to procurre by effort, to gain मिळविणे,संपादणे, पावणे, जोडणे, (ला) प्राप्त होणे. 0.9.i. to be established, to continue in euse चालणे, चालू असणे, प्रवृत्ति f- &c. होणें-असणे-राहणें-पडणें. Obtain'able a. that may be proceered मिळवायाजोगा-जोगता-सारखा &c., प्राप्तव्य, प्राप्य, लभ्य, उपलभ्य, समासाद्य. [EASILY OR READILY O. सुलभ, सुसाध्य, सुप्राप्य.] Obtained' pa.t. O. pal. p. मिळवलेला, संपादिलेला, प्राप्त, संपादित, आपन्न, संपन्न. Obtain'er n. मिळविणारा, संपादक, संपादनकर्ता m. Obtainment n. act of obtaining मिळविणे 2. संपादणें ॥, पावणे , संपादणी/, संपादणूक.), संपादन १७. २ state of having obtained प्राप्ति, संप्राप्ति Obtest (ob-test' ) [L. obtestari, to call as a witness, -ob, before, & testis, a witness. ] v. 6. (R) to call upon .( as a witness ) साक्षीकरितां बोलावणे. (२) to beg for विनंती करणे. Obtrude (ob-trööd') [L. obtrudere -ob, before, & tru dere, trusum, to thrust. ] v. t. to thrust in upon