पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/569

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

T H बीभत्स रसाचा, विचकट, अचकटविचकट, चवनट, अभद्र, अमंगल, अवाच्य. २ filthy, dirty (as, attire) घाणेरडा, मळीण, हिडीस, हेदरा. ३ unholy (rites &c.) बीभत्स, अभद्ग (प्रकार, विधि वगैरे). ४ (of persons ) विचकट, तोंडशिनळ, अचकटविचकट, तोंडाचा फटकळ. Obscen'eness, Obscen'ity . बीभत्सपणा m, बीभत्सभाव m, बीभत्स रस ॥, विचकटपणा m, अचकटविचकटपणा m. २ obscene speech बीभत्स भाषण , 1972 HI907 n. Obscen'ities 10. pl. obscene words बीभत्स भाषण १५.२ obscene maller8 बीभत्स प्रकार m.pl. Obscurant, Obscurantism, See under Obscure. Obscuration, See under Obscure. Obscure (ob skūr') [ Fr. obscure -L. obscurus, dark.] a. dark, dusky, dim झांकलेला, उजेड नसलेला, ओंधट, अंधुक, अंधक. २ not distinct अस्पष्ट, पुसट; as, " An O. view of remote objects." ३ not clear or legible अस्पष्ट, दुर्वाच्य, असुवाच्य, पुसकट, मळकट, दुर्दर्श; as, "An O. inscription." ४ difficult to understand दुर्बोध, अस्पष्ट, संदिग्ध, गूढार्थक, अस्फुट, खोल; as, "An O. passage." pretired from obserration एकीकडचा, आडवळ. णाचा, आडवाटेचा, आडकुशीचा; as, : The o. corners of the earth.” & unknown to fame 319सिद्ध, अविख्यात, सांधीकोंदींतला, कोपांतला, गल्लीकुचीतला; as, " An O. person." (b) humble, meanu गरीब, दरिद्री, कंगाल, केविलवाणा, बापडा; as, "O base and 0. vulgar." O. v. t. to hide from view झांकणे, झांकून ठेवणे, दिसेनासा करणे. २ to darket अंधुक करणे, प्रकाश तेज कमी करणे. ३ to make less plain अवघड -दुर्बोध-कठीण -अस्पष्ट करणे, अस्पष्टता.. दर्बोधता. आणणे. (D) to render doubtful संदिग्ध करणे. Obscur'ant, Obscur antist p. one who labours to prevent enlightenment or reforna 3157167प्रिय morf,ज्ञानप्रसाराच्या आड येणारा m, सुधारणाशत्रm, ज्ञानप्रसारशत्रु m. Obseur'antism n. opposition to reform ज्ञानांधकारप्रियता ज्ञानप्रसारशत्रुता f, धार्मिकचर्चाविरोध m. Obscuration n. the act of obscuring दिसेनासा करणे, झांकून टाकणे . २ the state of being obsceered दिसेनासा होणे , तेज कमी होणे , तेजोहानि , तेजोल्हास m, प्रकाशक्षय m, निकाय m. (b) (astron.) (विशेषेकरून सूर्य व चंद्र ह्यांच्या ग्रहणप्रसंगी बिंबावर दिसणारा) काळिमा m or लिमा m; as, "The O. of the moon in an eclipse." Obscured' pa. t. O. pa. p. झांकलेला, दिसेनासा केलेला, अंधुक केलेला. २ हतप्रकाश, क्षीणप्रकाश, निस्तेज. ३ अवघड केलेला, दुबोध केलेला, संदिग्ध. Obscure'ly adv. अंधुकपणाने, अस्पष्टतेने, अस्पष्ट, अव्यक्त, झुंजुकमुंजुक. २ अप्रसिद्ध, अप्रसिद्धीनें. ३ आडकुशीस, एकोशास, एकोशी, आडवळणी. Obscur'ing pr. 2. Obscur'ity, Obscurreness n. darkness. gloom आँधटपणा , अंधुकपणा m, पुस केपणा m. अंधकत्व