पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/560

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

task given to prisoners as punishment) सण खोलणे, ताग पिंजणे . Dar (õr) [A. S. ar; cog. with Gr. er essein, _to rov.] 1. a pole with a flat blade at one end for rowing वल्हें , चलें , पतिंगा m, अवला m, अवलें , क्षेपणी, नौकादंड m, चाटू m. [ BLADE OF AN O. gquit f. SHAFT OF AN O. gists, पतिंगा m. To LIE ON THE OARS, To LIB ON ONE'S OARS (वल्यांवर हात टेकून बसून) वल्हवणे बंद करणे-थांबविणे. २ to take one's ease विश्रांति घेणे. To PUT IN ONE'S OAR, TO PUT ONE'S OAR IN (दुसन्याने विचारल्याशिवाय आपणच होऊन आगांतुकी करून) सल्लामसलत लादणे, मदत देणे- लादणे. २ (दुसन्याच्या कामांत) ढवळाढवळ करणे, दुसऱ्याच्या कारभारांत लुडबुडणे, लांडा कारभार करणे. To SHIP OARS वल्ही चढवणे. To TOSB OARS (सलामीकरितां) वल्ही उभी धरणे. To UNSIIIP OARS वल्हीं काढून ठेवणे.] २ wing, fin पंख m, पक्ष m.३ पंखा m, हात (fig.) m. ४ an oarsman वल्हेकरी m, अवलेकरी m, अवल्या m. O. 9. t. to imped by rocing वल्हवणे, वलवणे, वल्हवून नेणे, वल्हवीत नेणे, वल्ह्याने चालवणे ढकलणे. O... वल्हवणे, वल्हें मारणे. Oared pa. t. & pa. p. O. &. furnished with oare (chiefly used in compounds) वल्ही असलेला, वल्ह्यांचा, वल्ह्यांनी युक; as, "A four. oared boat.” 7 (zool. )' having feel adapted for swimming वल्ह्यासारखे पाय असलेला (पक्षी). Oar'. footed a. वल्ह्यासारखे पाय असलेला. Our'lap n. डोक्याशी काटकोनांत ज्याचे कान उभे आहेत असा ससा m, वल्हेकानी ससा m. Oars' man 8. वल्हेकरीm, अवल्या m, वल्हें मारणारा m. Ours'manship v. वल्हे. कन्याचे कसब , वल्हें मारण्याचे विल्हविण्याचे कसब, qaratirti f. Oar'y a. having the form or use of oars वल्ह्याच्या आकाराचा, पतिग्याच्या आकाराचा, वल्यासारखा, क्षेपण्याकार, वल्ह्याचे काम देणारा, as, "The swan's O. feet". Oasis (oʻa-sis or 0.à'sis ) [Of Egyptian origin. L. & Gr. oasis, a resting place or dwelling. ) n, a fertile spot in a desert (वाळवंटांतील) ओलाव्याची जागा, ओलवण/. २ (fig.) aplace or occasion of relief from dreariness (a) विश्रांतीची जागा, विश्रांतिस्थान , आरामस्थान 1. (b) (दुःखामध्ये सांपडणारा) सुखाचा अवकाश m, सुखाचा प्रसंगm. Oast (ost) [ A. S. ast, a kiln.] ४. akila to dry hops or malk 'हाप्स' वाळविण्याची भट्टी . २ तंबाकू सुकविण्याची भट्टी/. Oast house n. भट्टीचा कारखाना __m, भट्टीघर. Out (ot) [A, S. ala, oat.] n. (bot.) a well-known Cereal grass (commonly used in the pl. and in a collective sense) ओटगवत 1. (b) its edible grain आरधान्य, 'वट' m. घोड्यांना देतात किंवा त्याचे दळून पीठ करतात. ह्या पिठालाच Oatmeal भसें Euria. [ To Sow ONE'S WILD DATS, to act foolishly