पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/542

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेख m. N. .t. to obseree, to pay allention to पाहाणे, ध्यानात घेणे -धरणे ठेवणे, (-कडे) लक्ष देणेलावणे -टेवणे. २ to mention, to refer to (चा) उल्लेख m. करणे, (च्या) संबंधाने बोलणे-लिहिणे, नांव काढणे, गोष्ट काढणे; as, “ This plant deserves to be noticed in this place." to make observations upon (एखाद्या ग्रंथाचे प्रसिद्धिपर) परीक्षण 2. करणे, प्रसिद्धि पर लेख लिहिणे. ४ to treat with attention and civility (चा) आदरसत्कार करणे, (ला) आदराने वागविणे. Noti' ceable a. capable of being obseried पाहाण्यालायक, पाहाण्यासारखा, पाहण्यास योग्य. २ conspicuous लक्ष वेधण्यासारखा, लक्ष ओढून घेणारा, विशेष; ag, "A N. man, with large grey eyes." Noticeably adv. लक्ष वेधेल अशा रीतीने,प्रमुखत्वाने, प्रामुख्याने. Noticed pa. t. N. pa. p. पाहिलेला, ध्यानांत धरलेला-घेतलेला-ठेवलेला, लक्ष दिलेला. २ उल्लेख केलेला, उल्लेखिलेला, नांव काढलेला. ३ आदर सत्कार केलेला, सन्मानित. Noticer 22. Noticing pr.p. Notification, See under Notify. Notify (not'i-fi) | L. notificare-L. notus, Sk. ज्ञात, known, and ficare, to make.] v.t. to make known कळविणे, जाहीर करणे, माहिती देणे. २to publish जाहीर करणे, (-ची) जाहिरात करणे, (-ची) जाहीर खबर . देणे, (चा) जाहीरनामा काढणे, (जाहीरनामा काढून) प्रसिद्धि करणे. ३ to give notice or information of कळविणे, (ची) खबर / बातमी/. देणे, सूचना देणे. ४ to give notice to (ला) सूचना देणे करणे, नोटीस/. देणे. ५.10 inform by notice जाहीरनामा काइन-जाहीरनाम्याच्या द्वारे कळविणे. Notifiable a. Notifica'tion 12. the act of notifying palaui n, जाहीर करणे, प्रसिद्ध करणे, सूचना देणे , सूचन n, खबर.. देणे . २ (especially) the act of giving official notice (विशिष्ट संस्थांना किंवा खाजगी व्यक्तींना, सरकारी रीतीने) जाहीर करणे १४.३ the notice given नोटीस जाहीर खबर., जाहीरनामा m, जाहिरात/. ४ the paper containing the motice नोटीस, सूचनापत्र n, जाहिरात , जाहीरपत्र , प्रसिद्धि पत्र 1. Notified pa. t. N. pa. p. जाहीर केलेला, कळविलेला, (च्या विषयीं) जाहीर खबर दिलेला, जाहीरनामा काढलेला, जाहीरनाम्याच्या द्वारे कळविलेला. Notifying pr. p. Notion ( nö'shun)[L. notio -noscere, to know.] n. mental upprehension of whatever may be known Or imagined कल्पना, भाव m, ग्रह . २ a sentiment, an opinion (especially vague and ili foundea) भावना, कल्पना, (प्रायः चुकीचे) मत n, बुद्धि "ग्रह m. ३ ( colloq.) inclination कल m, बुद्धि , आशय m, हेतm, वासना.fas, "I have a notion 240 it." ४ (in pl. espeeially in the phrase Lankee notions) small, cheap articles, but open and ingenious लहान लहान व स्वस्त वस्तु J. plo-777F1 f. pl. No'tional a. of the nature of a