पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/535

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ईशान्येकडचा, प्रागुत्तर, पूर्वोत्तर, प्रागुदीचीन, पूर्वोत्तरस्थ, २ ईशान्येकडून येणारा वाहणारा. North-east'erly ade. ईशान्येकडे, ईशान्येस. North-eastern a. ईशान्येचा. ईशान्येकडचा कडील, ईशान्येकडे असणारा, प्रागुत्तर, पूर्वोत्तर, प्रागुदीचीन, पूर्वोत्तरस्थ. North-east ward, North-east vardly adv. ईशान्येकडे, ईशान्येस. Norther n. उत्तरेकडचा वारा m. Northerliness n. उत्तराभिमुखताf. Northerly a. उत्तरेचा, उत्तरेकडचा. २ उत्तरेकडून येणारा वाहणारा. Northerly adv. उत्तरेस, उत्तरेकडे. Northern a. उत्तरेचा, उत्तरेकडचा. २ उत्तरेजवळ असणारा, उत्तरेस असणारा. ३ उत्तरेकडून येणारा वाहणारा. Northern diver पाणबुड्या पक्षी m. Northern lights, Same as aurora borealis. North'ern, Nortli'erner n. gaar tieqaft m. Northernimost, North most a. अगदी उत्तरेकडे असलेला, अगदी उत्तरेकडील, अगदी उत्तरेचा. Northing १५. motion, distance or tendency north ward उत्तरेकडची गति/, अंतर किंवा (उत्तरेकडे जाण्याची) प्रवृत्ति, उत्तरायण , नाडीमंडलापासून उत्तरायण .. g the distance of a heavenly body from the equator northward तान्यांचे विषुववृत्तापासून उत्तरेकडचे अंतर 1, उत्तरक्रांति . [ N. OF THE SUN उत्तरायण , उदगयन , सौम्यायन १.] ३ the difference of latitude made by a ship in sailing northward उत्तरायणरेखांश m. ४ deviation towards the north उत्तरक्रांति उत्तरेकडे च्युति?, उत्तरायणांश m. North'. ness 9. & tendency in the end of a magnetic needle to point to the north लोहचुंबकाच्या सुईच्या टोकाची उत्तरेकडे वळण्याची प्रवृत्ति , उत्तरायणप्रवृत्ति f. North ward a. उत्तरेकडचा, उत्तरेजवळचा, उत्तरा. भिमख. North ward, North wards adv. उत्तरतः, उत्तरेकडेस, उत्तरदिशेस, उत्तरेजवळ. North vardly a. उत्तरेकडे वळलेला. North wardly adv. उत्तरेकडे. Northwest n. वायवी , वायव्य f पश्चिमोत्तरा f. N. . वायव्येचा, वायव्येकडे असणारा. २ वायव्येकडे जाणारा -येणारा. Northwest passage ११. पश्चिमोत्तर जलमार्ग m, वायव्येकडील जलमार्ग m. Northwest' adv. वायव्येकडे. Northwestern. वायव्येकडचा वारा m. Northwesterly a. वायव्येकडे जाणारा. २ वायव्येकडून येणारा. Northwestern a. वायव्येचा, वायव्येकडचा. २ वायव्येकडे जाणारा. ३ वायव्येकडून येणारा. Northwest ward, Northwest'. wardly adv. वायव्येस, वायव्येकडे. North-wind n. उत्तरेकडचा कडील वारा m. Norwegian (nor-wēʻji-an) [From Norway. ] a. नार्वे देशाचा संबंधी, नार्वेजिअन. २ नार्वे देशांतील रहिवाशाचा संबंधी, नार्वेजिअन मनुष्याचा, नार्वेजिअनाचा. ३ नार्वे देशांतील भाषेचा, नार्वेजिअन भाषेचा, नार्वेजिअनचा. N. . नार्वे देशांतील रहिवाशी m, नार्वे. जिभन m. २ नार्वे देशांतील भाषा | नार्वेजिअन भाषा. | Nose (noz) [ A. S. noss ; L. Raste8 ; Sk. नस्, nose.