पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/527

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

None ( nun) (A.S. nan –ne, not, & an, one. None 'एकही नाही,' 'कोणीही नाही,' या अर्थी संयुक्त सामान्य सर्वनाम आहे.] a. and pron. no one, not one, not anything एकही नाही, बिलकूल नाहीं; as, " None of their productions are extant." [ NONE OF not at all, not, nothing of (used emphatically) बिलकुल नाही, मुळीच नाही.] Non-effective a. निप्परिणामी, गुणहीन, निरुपयोगी. २ (mil. ) not fit or available for duty नोकरी करण्यास असमर्थ -अयोग्य निरुपयोगी. N. . a member of a force who is not able, for some reason, to take part in cactice service (लढाईवर जाण्यास) असमर्थ __ -निरुपयोगी शिपाई m. Non-effici'ent n. a soldier who has not yet undergone the full number of drills कवाईत पुरी न शिकलेला FTTig m. N. a. not up to the mark required for service पुरी कवाईत न शिकलेला, नोकरीच्या लायक न झालेला. २ कार्यक्षमता नसलेला, कार्यक्षमताशून्य. Non-e'go n. अनात्मा , जडसृष्टि.f. See Ego. __Non-elastic a. लवचीकपणा नसलेला, कठीण, ताठ, ताठर, स्थितिस्थापकगुणहीन. Non-elect' n. ( theol. ) sing, and pl. a person or persons not elected, or chosen, to salvation (Fifi करितां) पसंत न केलेला m, (मुक्ति मिळण्यास) नालायक समजलेला V. Non-election m. failure of election निवड न होणे १. - Non-emphatic a. दुर्बल, कमजोरी, लटपटीत, लेचाचा, पांचट, पिळपिळित, मिळमिळित. Non-emphatical a. Same as above. Non-empir'ical a, not presented in experience 379 तीत, (अनुभवाने) सिद्ध न झालेला, अनुभवास न __ आलेला, प्रत्ययास न आलेला. Non-enjoyment 2. उपभोग न घेणे , अनुपभोग m, असंभोग m, अभोग m, भोगरहितता. Non-en'tity n. non-existence नाहीपणा m, नास्तित्व , अभाव M, असंभव m, अविद्यमानता, अनस्तित्व ?, अजीव m, असत्व ? (lit. ), असत्ता f (hit.), शून्यता. २a thing not existing अविद्यमानवस्तु.f, अवस्तु f, असत्पदार्थ . ३ (colloq.) a person or thing of little or no account निरुपयोगी -कुचकामाचा हिशोबांत नसलेला क्षुद्र क्षुल्लक मनुष्य किंवा पदार्थ m.. Non-Epis'copal a. not pertaining to ihe Episcopal' church or systemm एपिस्कोपलेतर. Nones (nõnz) [L. nona nonus for novenus, vinthi, -220vem, Sk. नवन्', nine.] १. pl. (रोमन क्याथोलिक ख्रिस्ती लोकांच्या पंचांगांतील) जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, जून, आगस्ट, सप्टेंबर, नवंबर आणि दिजंबर ह्या महिन्यांची पांचवी तारीख; व मार्च, मे, जुलै, आक्टोबर ह्या महिन्यांची सातवी तारीख. २ रोमन क्याथोलिक लोकांची दुपारी (पूर्वी तीन वाजता) म्हणण्याची प्रार्थना/.