पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/518

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Noctuid (nok'tu-id ) [L. not, noctis, Sk. नक्त,night.] 20. (cool. ) रात्री उडणारे पतंग. यांच्या पुष्कळ जाती आहेत; परंतु त्यांना निरनिराळी नांवें नाहींत. Nocturn ( nok'turn) [Fr. nocturne, L. nox', noctis, Sk. atiti, a night.] 22. a religious service at mid. night रात्री बारा वाजता करण्याची ठराविक उपासना f. Pone of several services between midnight and ruarun सकाळ आणि मध्यरात्र ह्यांच्या दरम्यान करण्याच्या ठराविक उपासनांपैकी एक, मध्यरात्रींची उपासना .. Nocturnal ( nok-tur'nal ) [ ]r. nocturne, -L. 102, Sk. नक्त, night. ] a. रात्रीचा, रात्रीसंबंधी. [N. ARC ( astron.) रात्रिचाप m. (AS OPPO. TO DIURNAL ARC दिनचाप m.) N. EMISSION स्वप्नावस्था f] २ done, held, on Occurring by night रात्री होणारा -घडणारा, रात्रिकालिक, नैश. ३ having a habit of seeking food or moving about at night रात्रिंचर, रात्री भक्ष्य शोधण्यासाठी फिरणारा; as, "N. Dirds." ४ capable of 02830n by night रात्रींचे दिसणारा; as, " N. eyes." N. n. an instrument for taking the altitude of stars &c. at sea (ताज्यांचे) उन्नतांश मोजण्याचे यंत्र n, (तारवावरचा) उन्नतांशमापक m. Nocturnally adv. रात्री, रात्रीस. Nocturne ( nok-turn' )[Fr. nocturne -L. nox, Sk. नक्त, night.] n. a painting showing scene by night रात्रीचा देखावा दाखविणारे चित्र , रात्रींचा देखावा m. Nocturnograph ( nok'-tur-no-graf) [L. 10x, noctis, Sk. A ti, night, and Gr. graphein, to write. ) n. रात्रीचे काम मोजणारें) रातकामाचे घड्याळ 1. कांहीं शात पाण्याचा पुरवठा सर्व गिरण्यांना दिवसाचा होऊ शकत नाही, म्हणून कांहीं गिरण्या दिवसास चालतात पू काही रात्रीस चालतात. अशा रात्री चालणान्या गरण्यांत ही काम मोजणारी घड्याळं असतात. ही घड्याळे हिंदुस्थानांतील गिरण्यांत नाहीत. Nd (nod ) [ M. E. nodden, to wag. ] 2.i. मान हालणें हालवणे. २to bend the head in assent कारार्थी मान हालवणे, होकारार्थी मान डोलवणे. to salute by the quick motion of the head मान लववून नमस्कार -रामराम m -मुजरा -सलाम करण, मानेने नमस्कार m -रामराम m -मुजरा m. करण. ODDING ACQUAINTANCE a slight acquaintance extending no further than recognition by a nod राणसांची) तात्पुरती ओळख.f, नमस्कारापुरती ओळख . ma subject) तात्पुरतें ज्ञान , तुटपुंजे ज्ञान 2.] ४ ८० tite theadl drop in weariness (थकल्यामुळे) पेंगणे, डुलकी घेणें -खाणे, डोके टेकणे, झेंबणे, डुलकणे, पंगणी eto. [ HOMER SOMETIMES NODS even the greatest cena 18 liable to mistake Aziz, araget Fai पा चुका होतात.] N. V.t. to incline (मान) वांकवणे डालवणे -हालवणे. २to signify by anod मान हालधन मानेने (संमति वगैरे) दर्शविणे. Nodded pa.t. & 164