पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/517

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. minded a. उदारमनाचा, मनाचा मोठा, उदारधी. Noble-mindedness 22. मनाचा मोठेपणा , औदार्य 1. Nobleness n. उदारपणा m, औदार्य. २ excellence in quality उत्कृष्टपणा m, श्रेष्ठता/, उत्तमपणा m. ३ dignity मोठेपणा m, वैभव . ४ greatness by birth or character कुलीनता.f, खानदानी ५ 20orth योग्यता f, लायकी/, श्रेष्ठता f. Nobless', Noblesse' n. the mobility collectively सरदारी घराणी 1.pl., सरदारांचा वर्ग m. Noble-woman n.fem. सरदारीण, उमरावाण f. Noble-women n. pl. No'bly adv. सरदारघराण्यांत (जन्मलेला); as, “N. born." २ मोठेपणाने, योग्य. तेने, श्रेष्ठतेनें. ३ उदारतेने, उदारपणाने, उदारमनानं. ४ उत्कृष्ट रीतीने -पणें -पणाने, छानदारपणानें, ऐटीत, ऐदीन Noblesge, See under Noble. Nobody (nõ'bod-i) [Formed of No and Body. ] 22. no body or person कोणीही नाहीं, न कोऽपि (Sk.). २a person of no influence or importance किरकोळ मनुष्य m, यःकश्चित् मनुष्य m, क्षुद्र मनुष्य m. NO bodies 11. pl. Nock ( nok ) [ See Notcli. ] 2. t. to fit to the string . (तिरकम ठ्याला दोरी बांधता यावी म्हणून किंवा दोरीत बाण बसवितां यावा म्हणून) खांच f. पाडणे. २० _storing धनुष्याला दोरी चढवणे. Noctambulation (nok-tambū-lā'shun), Noctambua lism (nok-tam'bū-lism ) [L, 102, Sk. ari, night, and ambulare, to walk. ] n. sleep-walking 9140 चालणे , निद्वाचार m, निद्राश्रमण 1. Noctam burns ___n. झोपेत चालणारा m, निद्राचार (Sk.) m. Noctambulism, See under Noctambulation. Noctidial ( nok-tid'i-al) [L. 102, noclis, Sk. 77ti, ___night, & dies, Sk. दिव , day.] a. comprising " ___ night and a day अहोरात्राचा, चोवीस तासांचा.. Noctivagant (nok-tiv'a-gant) [L. nox, Sk. 77, night, & vagari, to wander. 1 a. evandering" right रात्री भटकणारा, (रात्रींचा) भटक्या, निशाचर (humorous.); as, “N, adulterer." Noctivagation ___20. रात्री भटकणे n. Noctiv'agous d. रात्री भटकणारा Noctograph ( nok to-graf) [ L. 202, Sk. नक्त, nighty & Gr. graphein, to write.] 12. a writing frana for the Blind आंधळ्यांना लिहिण्यास शिकविण्याचा पाटी f. ही पितळेची असते. ठसे जुळविण्याच्या पहा एवढी ही लहान असून तिला भोंके भोंके असतात: हिच्या खाली कागद घालून दाभणासारखे टोचला भोंकांतून धालीत गेले म्हणजे खालील कागदावर ३० वाची टिंबे दिसतात. आंधळ्यांची मूळाक्षरे ह्या टिका टिंबाच्या परिभाषेत ठरविलेली असतात. २ an ams. ment for recording the presence of a night 2000 man on his beat रातपाळीवाल्याची (गस्तीवराला हजेरी दाखविणारे यंत्र १. हे यंत्र रातपाळीवाल्याचा गळ्यांत अडकविलेले असतें.