पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/502

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नव, नव्य, नवसर, नवथरचा, अभिनव, नवोस्पन्न, साजूक. [ Some idiomatic Marathi phrases to express the idea of nev, very intensively, are करकरीत, कोरा करकरीत, नवा करकरीत, कोरा, ताजा करकरीत, घणकोरा, घणाखालचा, ताजानवा, नव्या ताण्याचा, नवघड, लोणकढा, &c. N. AGE M. नवें युग ?, नवें मन्वंतर ", नवा मनु m, नवयुग 1. N. BIRTH 21. नवा जन्म m. N. born a. नवीन जन्मास आलेला, नुक्ताच जन्मलेला, सद्योजात, नवजात. 1. COME C. नुकताच -नवीन आलेला. N. COMER 21. नवा आलेला m, नवागत , नवीन m. N. FASHIONED O. नवीन पद्धतीचा, नव्या त-हेचा. N. LAND_n. नवीन लागवडीस आणलेली जमीन./, नवकीर्द (जमीन). N. LEARNINCE 2. (इंग्लंडांतील सोळाव्या शतकांतील) विद्येचे पुनरुज्जीवन 21. N. WOMAN आधुनिक स्त्री/. पुरुषांचे उद्योगधंदे आपणही करावे, पुरुषांना जे राजकीय व इतर हक्क आहेत तेही आपणांला असावे ही विलायतेंतील आधुनिक स्त्रियांची मते आहेत. N. WORLD नवें जग , उत्तर आणि दक्षिण अमेरिका./, अमेरिका खंड n. N. YEAR'S DAY नूतनवर्षारंभाचा दिवस m, वर्षप्रतिपदा , संवत्सरप्रतिपदा, पाडवा m. POLE ERECTED BEFORE TIE DOOR ON THE ( HINDU ) N. YEAR'S DAY गुडी.), गुढी /, ध्वज m. THE ERECTION OF IT गुडी उभारणे , ध्वजारोपण 1. ] २ novel, not being beJore नवा, नवखा, अपूर्व, अभूतपूर्व, नवीन शोधून काढलला.३ not ancient नवा, नृतन, अलीकडचा, अर्वाचीन, आधुनिक. ४ different from the former' नवा, दुसरा, अन्य, परका, पारखा. ५ not habituated, not practised नवा, नौखा or नवखा, नौशिका, कोरा, अजाण, अनभ्यस्त, अपरिचित, गैरमाहीत. ६ १८१४sed, napplied कोरा, नवा, अनसूट, अनुपभुक्त, अप्रयुक्त, न वापरलेला, बिनवापरलेला वहिवाटलेला, हातकोरा. ७ not familiar to नवा, अनोळखी, अनोळखीचा, गैरराबत्याचा, अपरिचयाचा, अनभ्यस्त, अपरिचित. Newish a. नवट, काहींसा नवा, थोडासा नवा, नवसर.Newly adv. नवा decl., नुक्ता uecl., निक्ता decl., नवसर, नव्याने. New'ness n. नवीन पणा, नवेपणा m, नावीन्य , ताजेपणा m, साजुकपणा .", नवीनता.. २ नवखेपणा m, अपूर्वता./, अपरिचय m. Newel (nū'el) TO. F. cual - Low L. ruculis -nur, a nut. ] n. the right, central, self-supporting post of a circular, winding staircase (वाटोळ्या जिन्याचा उभा) आधारखांब m. Newfangled ( niu-fanggld ) [ Corr. from M. E. nervefangel -new, and the root of Fang, thus meaning 'ready to seize.') a. fond of new things सदा नव्या गोष्टींचा हौशी, नव्या नव्या गोष्टींचा पोकी; 1. teachers." २ ( in a depreciatory sense ) my devrised नवीनच ठरविलेला, नवा योजलेला. मा योजलेला. ताजा. कालचा: as, "N. nomencla Newfang'ledness नव्या नव्या गोष्टींचा पोक स.J, फाजील नवीनासक्ति . २ नवीनपणा m. sundland ( nū'-found-land ) Island of this me on the coast of North America. ] n. 3778 ता ture.” Newfangʻledness m -हौस, फाजील न Newfoundland