________________
and pteron, a wing. ] n. cool. किड्यांचा शिरालपक्ष नांवाचा वर्ग m, शिरालपक्ष m. ह्या वर्गातील किड्यांस पूर्णावस्थेत चार पंख असतात. ते अंमळसे रुंद असून त्यांवर शिरा असतात. ह्यावरूनच ह्या वर्गातील किड्यांस शिरालपक्ष हे नांव दिलेले आहे. ह्या वर्गात वाळवी (White-ant ), सापमाशी ( Dragon-fiy ), चोरकिडा ( Ant-lion ), शेंबडी ( May-fly ) वगैरे किडे येतात. Neurose (nu'ros) [Gr. neuron, nerve.] a. nerved मज्जातंतुयुक्त. Neurosis ( nū-ro'sis) [Gr. neuron, nerve. ] n. (med.) afunctional nervous aftection or disease मज्जातंतूची क्रिया बिघडणे , मज्जातंतुक्रियालोप m. २ ( less correctly ) a nervous spasm resulting from exhaustion मज्जातंतूंच्या क्षीणतेमुळे येणारे पेटके m. pl. Neuro'ses n. pl. Neurotic (nū-rot'ik) [Gr. neuron, nerve. ] a. relating to or seated in the nerves मजातंतूसंबंधी, मजातंतुगत, मज्जातंतुस्थ. २ useful in disorders of, or offecting, the nerves मज्जातंतुविकारावर उपयोगी, *.जातंतुविकारावरचा, मजारोगहारक. ३ of the nature of nervous disorder मजातंतुविकारासारखा.४ characterised by nervous disorder मजातंतुविकार झालेला. ५ (of persons) having disordered nerves विकृत किंवा बिघडलेले मजातंतु असलेला. ६ लौकर चिडणारा, लौकर चिरडीस जाणारा, चिडखोर, शीघ्रकोपी. N. ne a disease of the nerves मजातंतुविकार m. २ a medicine useful for diseases of the nerves as -रोगांवरील औषध , मज्जातंतुरोगन्न (औषध) , उद्दीपक n. Neurotics n. pl. (मज्जातंतूंच्या विकारामुळे बोलण्याचालण्यात किंवा लिहिण्यांत दिसणारा) मजा तंतुरोगजन्य विक्षिप्तपणा m. Neurotomy (nū-rot'om-i ) [Gr. neuron, nerve, & tome, cutting -temnein, to cut. ] n. the cutting or dissection of a nerve मजातंतुच्छेदन , मज्जातंतु. च्छेद m. Neurotomical a. Neurotonic (nū-ro-ton'ik) (Gr. neuron, nerve, & E. Tonic.] n. a medicine intended to strengthen the nervous system मजातंतूंना पुष्टि देणारे औषध, मजातंतुपौष्टिक n. Neuter (nū'tèr ) [ L. ne, not, and uter, either. ] a. नपुंसक.२ (gram.) neither masculine nor feminine नपुंसकलिंगी. (b) neither active nor passive अकर्मक (क्रियापद). ३ (bot. ) without stamens or pistils स्वीपुंकेसरविहीन, लिंगहीन, नपुंसक. ४ (wood.) withOut sex लिंगहीन, नपुंसक. N. m. a person of neither sex, an impotent person नपुंसक n, हिजडें , पंढ m. पलमेंगा. [AN. DRESSING As A FEMALE सौरी/.] २ (bot. ) नपुंसक वनस्पति Neutral ( nu'tral ) [L. neutralis -neuter', neither.1 a. being reuter, indiferent, taking no part oneither side उदासीन, तिन्हाईत, दोहों पक्षांबाहेरचा