पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

J-pen, 'जे' अक्षर वर असलेला टांक. ४ श्रेढीतील दहाव्या स्थानाचे दर्शक अक्षर. ५ John,James, Joseph, Jano ह्या विशेष नामांच्या संक्षेपार्थों 'J' चा उपयोग करतात; J. P. = Justice of the Peaco. Jr=Junior. (६) गणितांत किंवा भौतिक शास्त्रांत जूलच्या यांत्रिक सममूल्याकरितां 'J' हे अक्षर वापरतात.
Jabber ( jab'er ) [ O. Fr. jaber, to mock. ) v. i. lo talk rapidly and indistinctly, to chatter वटवट -वचवच -वटावटा adv. वचावचा adr. बोलणे करणे, बकणे, बडबडणे, जाबडणे, अगडतगड बोलण. J. v.t. to utter indistinctly अस्पष्ट उच्चारणे, अर्धवट मोडके -तोडके बोलणे; as, to J. French. J. n. rapid indis. tinct speaking वटवट, वचवच , बडबड f. Jabber. ed pa. t. & p. p. Jabberer १. बडबड्या , वटवट्या , बकबक्या, बडबडणारा, अर्धवट मोडकें तोडके बोलणारा. Jabbering pr. p. Jabberingly adv. वटवट करून.
Jacent ( jā'sent) [ I jacere, to lio. ] a. ( R. ) lying at length आडवा पडलेला, लांब निजलेला; as, "The J. posture."
Jacinth (jä'sinth) [ Contr. of Hyacinth. ] n . a precious stone of a red or dark purple colour (a variety of Zircon) 'सुगंधी' नांवाचा मौल्यवान दगड __m. See Bible, Rev. XXI, 20.
Jack ( jak ) ( F. Jacques, the most common namo in France, hence used as a substituto for John, the most common name in England.] n . a familiar nickname or substitute for John (जानू ह्या नांवाऐवजी किंवा जान मनुष्याचे टोपण नांव म्हणून वापरलेलें) जॅक् नांव ५. २ an impertinent or silly fellow, a simpleton आडदांड, गांवठी -आडमुख्या मनुष्य m. ३ ज्याचे नांव माहित नाही अशा नोकरास हांक मारण्याचा शब्द m, जॅक् m. [ ज्याप्रमाणे आपलेकडे गुजराथी लोकांत घरकामाकरितां ठेवलेल्या मराठी गड्याला त्याचे नांव माहीत नसल्यामुळे 'रामा' असे ते म्हणतात.] ४ a popular colloquial name for a sailor (खलाशांस साधारणपणे) जॅक् (म्हणतात). ५ a mechanical contrivance rendering convenient service and often supplying the place of a boy or attendant uho was commonly called 'Jack' यांत्रिक योजना .६ a device to pull off boots (बूट ओढ़न काढण्याचा) जॅक् m. ७ a contrivance for turning a spit कालथा m, उलथणे n . ८ the male of certain animals (कांहीं जनावरांतील) नर m; as, "The J. of the ass." ९ a flag hoisted on a jack-staff आखूड काठीला अडकवलेले निशाण n. [UNION JACK ऐक्यतासूचक निशाण n.] १0 the knave of a suit of playing cards (पत्त्यांच्या खेळांतील) गुलाम m. [ JACK शब्दाचा 'आखूड' ह्या अर्थी उपयोग करतात. ] J. boots (लोखंडी पत्र्याने मढ-