पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/498

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ised by a rash or eruption on the skin उदर्द ( known to आयुर्वेद) m, शीतपित्त ?, आंगावर पित्त उठणें , पित्ताच्या गांधी f. pl. Nettle-rash, See under Nettle. Nettling ( net'ling) [See Nettle. ] n. the joining of two ropes end to end, without seam (सांधा न दिसेल अशा रीतीने दोन दोया एकांत एक) बेमालूम गांठवणे १ जोडणें -वळणें . २ the process of thing together the ends of yarns in pairs, to prevent tangling (एकमेकांत गुंतूं नये म्हणून ) सुतें एक टाकून एक गांठविण्याची रीत . Neural (nūʻral ) | Gr. neuron, nerve. ] a. perlain ing to, relating to, connected with, or occurring on, the nerves मज्जातंतूचा, मज्जातंतुविषयक, मज्जातंतुगत. २ ( especially ) pertaining to the cerebro-spinal or central nervous system of vertebrates (Ataca आणि पृष्ठरज्जु यांमधील) मजारज्जुसंबंधी. [N. ARCII मज्जाधार कमान f. N. CANAL मज्जाधारनलिका f. N. CAVITY मज्जाधारपुट १२. N. SPINE मज्जाधारवंश OR मज्जावंश m. N. TUBE मज्जाधार नाडीf. IN THESE FIVE EXPRESSIONS मज्जाधार = मज्जा+आधार.] ३ situated on of inclining to that side of the body in which the central nervous acis lies मजारज्जूवर असलेला, मज्जारज्जुवर्ती, मज्जारज्जूकडे वळलेला, मज्जारज्जून्मुख. 2 involving or affecting the nerve tissues or the nervous system मज्जातंतूला होणारा, मज्जातंतुगत. Neu ric a. मज्जातंतूचा, मज्जातंतुगत, मज्जातंतुविषयक. Neuricity m. nerve-force मज्जातंतूंची शक्ति./. Neurility . the function of the nervous system--that of conducting skimeli (मज्जातंतूचे) ज्ञानवाहक कार्य १४, ज्ञानवाहकता, ज्ञानवाहित्वn. Neuralgia (nū-ral'ji-a) (Gr. neuron, nerve, & algos, Pain.] 2. मजातंतुव्यथा f, मजातंतूंतील वेदना f, मज्जातंतुवेदना. ही वेदना आंखांच्या मज्जातंतूंना होते. Neuralgic a. मज्जातंतुवेदनेचा, मजातंतुवेदनाविशिष्ट. Neurasthenia (nū-ras-the-ni'a) (Gr. neuron, nerve, & astheneia, weakness.] 2. functional nervous eveal:mess मज्जातंतुंकार्यक्षीणता , मज्जातंतूंची क्रिया क्षीण हाण , मज्जातंतुक्रियादौर्बल्य n, मज्जातंतुक्षीणता f. veurasthen ie a. मज्जातंतुक्षीणतेचा -संबंधीं, मज्जातंतुक्षीणतामूलक. N. १२. मज्जातंतूची कार्यक्षीणता झालेला HECT m. Neurasthen'ics n. pl. that branch of medical science which investigates nervous diseuses, their cause and cure मज्जातंतूंचे निरनिराळे पकार, त्यांची कारणे व त्यांचे उपचार ह्यांविषयींची ..विद्या, मज्जातंतुरोगविद्या . ration ( nū-rā'shun) [Gr. neuron, nerve. ] n. पानांच्या किंवा किड्यांच्या पंखांच्या) शिरांची रचना Neuration (nū-r मांडणी / व्यवस्था.f. Neurilemma (" and lemma, peel, 6 lemma ( nū-ri-lem'mä ) [Gr. neuron, nerve, lemma, peel, skin. 7 . ( anat. ) the external