पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/494

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(त्रिकास्थीच्या छिद्रांतून निघून नितम्बप्रदेशांतील स्नायूंस पोचणारे) त्रैक म०. (त्रैक adj. of निक== Sucral bone.) Saphenous long (मांडीच्या आंतील आंगाने गुडघ्यापर्यंत जाऊन पोटरीतून उतरून आंतील घोंट्यावरून आंगठ्याच्या टोकापर्यंत जाणारी) अंगुष्टदीर्घ (शा). Sensory N. ज्ञानवाहक म०. Spinal accessory (कण्याच्या रज्जूपासून आलेला) साहायक पृष्ठवंशीय म०. Spinal N.s (पृष्ठवंशरज्जूपासून निघणारे) कण्याचे म०, पृष्ठवंशीय म०. (पृष्ठवंश = Spinal cord.) Splanclinic वृकोर्ध्वपेशीगामी (शा०). (वृकKidney. वृक्कोर्ध्व-Supra-renal.) Supra orbital जवौष्ठग (शा०). Supra trochlear लालाटिक. Sympathetic N.s (सुमारे एकुणतीस मजातंतुमंडलांनी झालेले व मजातंतुमय असलेले) आनुकंपिक म०, सहानुभूतिक म० (?) (अनु. कंपा=Sympathy.) Thoracic N. करपत्रस्नायुग (शा०). (करपत्रस्नायु = Serratus magnus muscle.) Tibials Fosterior (पोटरीच्या मागील बाजूकडून खाली उतरून आंतील घाव्याच्या खालच्या काठापर्यंत जाणारी) प्रत्यग्जंघास्थिग (शा०). (अंतर्जघास्थि = Tibia. जंघा म्हणजे गुडघा व घोंटा यांमधील भाग.) Tibials anterior प्राग्जंघास्थिग (शा०). Trigeminus or Trifacial त्रिमुखगामी (म०). हा डोके आणि मुख ह्या भागांचा सामान्य ज्ञानवाहक, रसज्ञाना. सबंधी विशेष ज्ञानवाहक, व चर्वणस्नायूंचा चालक मज्जातंतु होय. (मुखगामी= Facial. ) Ulnar (प्रकोष्ठाच्या आतील कांठाकडून जाणारी) अन्तःप्रकोष्ठीय (शा०), आरनिक. (The = Ulna. Sk. 377fe and L. Ulna may be Philologically the same.) Vaso-motor N.s धमनीचालक म०. (धमनी= Artery.) Nervine (nerv'in) [See Nerve.] a. acting on the nerves मज्जातंतूंची शक्ति वाढविणारा, मज्जातंतूचा दुबळेपणा घालविणारा, उत्तेजक, उद्दीपक (औषध ). २ quieting nervous excitement मज्जातंतूंचा क्षोभ शमविणारा, मज्जातंतुक्षोभशामक. [N. TONIC मज्जातंतुपुष्टिकारक औषध , मज्जातंतुपौष्टिक ". The expression Nervine tonic is usually found in the advertisements of proprietary medicines. The medical profession does not use it. Nerve tonic is the expression used by the profession in this sense. ] N. 11. medicine that soothes nervous excitement मज्जातंतूंचा क्षोभ शमविणारे औषध , मजातंतुक्षोभ शामक ए. Nervose ( ner-ros' ) [ See Nerve.] a. ( bot. ) समांतर शिरा f. pl. -रेषा /. p!. असलेला, समांतररेषांकित. Nerv'ous (nery'us ) a. perlaining to or seated cm the nerves मज्जातंतूचा, मज्जातंतूंसंबंधी, मृज्जातंतुगत. LAN. DEBILITY मज्जातंतूंचा नबळेपणा m -दुबळेपणा m, मज्जातंतूंची शिथिलता.f-क्षीणता/. N.DEPRESSION मज्जापरच्या क्षीणतेमुळे आलेला उदासीनपणा m, मज्जाविकारामुळे ला ग्लानि.f. N. DISORDER मज्जातंतु विकार है, मज्जातुगत विकृति /. N. EXJHAUSTION मज्जातंतूंचा थकवा m. NVOUS FORCT, physical or muscular strength NERY