पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बळकटीचे किंवा मजबुतीचे कारण ; as, “Good laws well administered are the N.s of the commonwealth." २ hysterical nervousnes8 आंग कांपण्याचा झटका m, ( उन्मादजन्य) कंपवात m -कंपरोग m -कांपरें १४. Nerve -shaken a. (मज्जातंतूंस) धक्का बसलेला, धास्ती घेतलेला. Nerving pr'. p. Nerv'ure n. one of the nerves or veins ira leaves पानाची लहान शीर. N. B. मनुष्याच्या शरिरांत पुष्कळ मज्जातंतु आहेत. त्यांपैकी ठळक ठळक असे आम्ही पुढे दिले आहेत. आजपर्यंत शारीर शास्त्रावर झालेल्या मराठी ग्रंथांत ह्यांपैकी फारच थोड्यांची मराठी नांवें सांपडतात. सांपडणारी नांवें बहुतेक जशीच्या तशीच कायम ठेवून बाकीच्यांना मात्र नवे मराठी शब्द तयार केलेले आहेत. पुढील शब्द लिहितांना छापण्याच्या सोईसाठी पुढे दिलेले संक्षेप आम्ही योजिले आहेत:-म० =मज्जातंतु. शा० =मजातंतुशाखा. नित्यव्यवहारांत येणारे मज्जातंतु :-- Articular संधिस्थ. (संधि-Joint or articulus.) Auditory N. कर्णेद्रियाचा म०, श्रावक म०. Auriculo-temporal कर्णशंखीयशा०. (कर्ण = Auriole. शंख = Temple.) Cardiac N.s हृवामी म० हे हृवामी मज्जातंतु तीन आहेत. Cervical N.s (मानेंतील पृष्ठमण्यांपासून निघणारे) मानेचे म०, अवेयक म०. (ग्रीवा = Cervix or back of neck.) Cervi. 20-facial (मानेतील ग्रंथीमधून खाली जाऊन खालच्या हाभाडाजवळ असणारी) ग्रीवातुंडीय (शा.). (तुंड = Face.) Cranial N. (मस्तकांत उगम पावणारे) मस्तकाचे म०, शीर्षीय म०. Dentals दन्त्य. Facial N. मुखाचा म०, मुखगामी म०. Frontal (अक्षिकोशाच्या सर्व सायंच्यावरती कपाळांत असणारी) कापालिक (शा०). (कपाल = Frons, frontis.) Lumbar N.s (कटिमण्यांतून निघणारे) कमरेचे भ०, कटिस्थ म.. (कटि = Lumbus.) Motor oculi (नेत्रपिंडाच्या स्नायूंस गति देणारा) नेत्रचालक (म.). Olfactory N.s (गंध वाहणारे) घ्राणेंद्रियाचे म०, गंधवह म०. Ophthalmic N. (कपाळाच्या व नाकाच्या बाजूने अक्षिकोशांत शिरणारा) चाक्षुष म०, नेत्र म०. Optic N. (दृगिंद्रियशक्तिदायक) चक्षुरिद्रियाचा म०, दृग् म०, आलोचक, म०. Sciatic great महा आसना. स्थिग (शा०). (आसनास्थि= Ischium.) Sciatic small लघु आसनास्थिग (शा०). Tympanic मध्यकर्णिक. (मध्यकर्ण = Middle ear.) नित्यव्यवहारांत कमी येणारे मजातंतु:-Auricularis Magnus बृहत् कर्णगामी (म.). (बाह्य कर्ण, बाहेरचा कान = Auricle. बृहत्, मोठा = Magnus.) Chorda-tympani (मुखगामीमज्जातंतूची जिभेस पोचणारी) लालोत्पादक (शा०). Circumflex (भुजाच्या मजातंतूंच्या जाळ्यामधील) भुजवेष्ठनी (शा०). Coccygeal गुदास्थिग (म०), गुदास्थीचा. Communicans Noni (मानेच्या हमन्या व तिसया मजातंतूंमधून निघणारा) ग्रैवेयकसंमेलक. (प्रैवेयक adj. of ग्रीवा= Cervix or back of neck.) Compound N.s मिश्र म०, संयुक्त म०. Crural anterior (मांडीच्या पुढल्या व आतल्या बाजूच्या त्वचेत व सायंत पसरणारी) प्रागृहत्वस्थ (शा०). (जरु= Cruris or log.