पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/487

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मितीच्या जगाविषयींचा, (इतिहासाला उपलब्ध अस लेल्या) विद्यमान मानवजातीचा. Neocracy ( nē-ok’ra-si ) [Gr. neos, new, & kratein, to rule -kratos, power. ] n. government by upstarts उपटसूळ लोकांचा अंमल m -राज्यकारभार m. २raw and entried officials उपटसूळ अधिकारी m.pl. Neodymium (nēõ-dim'i-um ) [L. neos, new, and dymium, a metallic substance.] 1. रसायनशास्त्रा. तील एक धातुरूप मूलद्रव्य , न्योदिम १. ___Neogamist ( né-og'a-mist ) [ Gr. 2808, new, and gamos, marriage. ] 9. a person recently married (a) नुकतेच लग्न झालेली स्त्री. (b) नुकतेच लग्र झालेला पुरुष m. Neologise, Is 18 See under Neology, Neologist, Neology ( né-ol'o-ji) [Gr. 2008, new, &logos, word.] n. the introduction of a new word or of new words into a language (भाषेत) नवशब्दयोजना f, नव्या शब्दाची योजना . २ the introduction of new significations into a language aatetuisiatif, (जुन्या शब्दांना) नवीन अर्थ देणे . ३ the use of new terms or phrases नवपरिभाषायोजना , नवीन पारिभाषिक शब्दांची योजना.४ a neu_word or term नवा शब्द, नवशब्द m. ५ & 2neru doctrine especially in theology (विशेषतः धर्मशास्त्रांतील) नवें मत , नवा सिद्धांत m. ६ a new method of theological interpretation नवशास्त्रार्थयोजना, जुनी वचनें नवीन अर्थाने सांगण्याची पद्धति , नवीन शास्त्रार्थ लावणे . Neological a. नवशब्दयोजनेचा, नवार्थयोजनेचा, नवपरिभाषायोजनेचा &c. &c. Neologise v.t. to u88 new words or phrases नवे शब्द किंवा नवे शब्द. प्रयोग योजणे. २ to make linguistic innovations भाषेचे नवे नवे प्रकार प्रचारांत आणणे. ३ to introduce or accept new theological doctrines नवीन धर्ममतें किंवा धर्मसिद्धांत m. pl. स्वीकारणे किंवा प्रचारांत आणणे. Neologist n. नवशब्दयोजक m, नवीन शब्द योजणारा m. २ (धर्मशास्त्रासंबंधी) नवे सिद्धांत किंवा नवे शास्त्रार्थ योजणारा m. Neon ( ne-on ) [ Gr. neos, Sk. नव, new.] 2. रसायन शास्त्रांतील एक मूलद्रव्य, न्युन ७. Neontology ( nē-on-tol'o-gi ) [Gr. neos, Sk. 7a, new, ort, ontos, being, and legein, to speak.] n. the science and description of extant, as apart frons extinct, animals विद्यमान प्राण्यांचे शास्त्र , विद्य शासवेत्ता m. N. B. Zoology =प्राणिशास्त्र. Pal. contology = अश्मीभूतप्राणिशास्त्र, नष्टप्राणिशास्त्र. Neophobia ( ne-o-fo bi-a ) [Gr.neo8, Sk. नव, new, & phobos, fear. ] n. fear or dislike of what is neu | नवीन (प्रचारांत येणाच्या) गोष्टीचे भय १४, नव्याचे भय ,